लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान, मराठी बातम्या

Afghanistan, Latest Marathi News

स्वप्नवत प्रवासाला तात्पुरती विश्रांती! अफगाणिस्तानची रेफ्युजी कॅम्प ते वर्ल्ड कपपर्यंतची 'क्रांती' - Marathi News | Blog - Afghanistan cricket team's Revolution from Refugee Camp to World Cup, all fans say thank you afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वप्नवत प्रवासाला तात्पुरती विश्रांती! अफगाणिस्तानची रेफ्युजी कॅम्प ते वर्ल्ड कपपर्यंतची 'क्रांती'

का रेफ्युजी कॅम्पमधून अफगाणिस्तानच्या क्रिकेटला सुरुवात झाली आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानंतर सर्वोत्तम कामगिरी करणारा तो आशियाई संघ ठरला आहे. ...

मन जिंकून अफगाणिस्तानचा निरोप! दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटपर्यंत झुंजवले - Marathi News | ICC ODI World Cup  AFG vs SA Live  :  Farewell to Afghanistan by winning hearts! South Africa defeated Afghanistan by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मन जिंकून अफगाणिस्तानचा निरोप! दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटपर्यंत झुंजवले

ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : अफगाणिस्तानचे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पण, आज अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर दिली. ...

अझमतुल्लाह ओमारझाई नाबाद ९७, अफगाणिस्ताची फाईट; क्विंटन डी कॉकचा रेकॉर्ड - Marathi News | ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : AZMATULLAH OMARZAI  97 (107) with 7 fours and 3 sixes, AFG all out 244. Quinton de Kock becomes only the third WK to take 6+ catches in a single World Cup game! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अझमतुल्लाह ओमारझाई नाबाद ९७, अफगाणिस्ताची फाईट; क्विंटन डी कॉकचा रेकॉर्ड

ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : अफगाणिस्तानचे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पण, आज अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर दिली. ...

एक, दोन, तीन... डेव्हिड मिलरने अखेर पूर्ण केला झेल; अफगाणी फलंदाज फेल, Video  - Marathi News | ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : ONE, TWO, THREE attempts and David Miller completes the catch, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक, दोन, तीन... डेव्हिड मिलरने अखेर पूर्ण केला झेल; अफगाणी फलंदाज फेल, Video 

ICC ODI World Cup  AFG vs SA Live  :  अफगाणिस्तानने हा वर्ल्ड कप खऱ्या अर्थाने गाजवला. ...

पाकिस्तानच्या नादात अफगाणिस्तानला विसरलो; उपांत्य फेरीत तेही पोहचू शकतात, पाहा कसे - Marathi News | AFG vs SA Live : Afghanistan have won the toss and they've decided to bat first,  They have to win this game by 434 runs to stay in icc odi world cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या नादात अफगाणिस्तानला विसरलो; उपांत्य फेरीत तेही पोहचू शकतात, पाहा कसे

ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. ...

वर्ल्ड कप विशेष लेख: ग्लेन मॅक्सवेल, तू नक्की कोणत्या तालमीत घडलास? - Marathi News | World Cup 2023 Special Article on Glenn Maxwell match Winning Innings against Afghanistan to win Australia into Semi Finals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप विशेष लेख: ग्लेन मॅक्सवेल, तू नक्की कोणत्या तालमीत घडलास?

मंगळवारी रात्री वानखेडेवर मॅक्सवेलचा जो झंझावात दिसला तो चमत्काराहून कमी नव्हता ...

भारत उपांत्य सामना कोणाविरुद्ध खेळणार? चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान शर्यतीत - Marathi News | Who will India play in the semi-final? New Zealand, Pakistan, Afghanistan in race for fourth place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत उपांत्य सामना कोणाविरुद्ध खेळणार?

झुंजार अफगाणिस्तानने पाचवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला मंगळवारी वानखेडेवर दिलेली टक्कर वाखाणण्याजोगीच आहे. मात्र, क्षेत्ररक्षणातील गंभीर चुकांमुळे त्यांना ऐतिहासिक विजयापासून मुकावे लागले.  ...

पाकिस्तानचं काही खरं नाही! "क़ुदरत का निज़ाम" त्यांच्या विरोधात, सेमी फायनल अवघड - Marathi News | CWC23 : No spell of heavy rain predicted which means New Zealand vs Sri Lanka match will not be a washout, Pakistan semi final spot in danger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचं काही खरं नाही! "क़ुदरत का निज़ाम" त्यांच्या विरोधात, सेमी फायनल अवघड

ICC ODI World Cup 2023 Semi Final Scenario : भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका हे वर्ल्ड कप स्पर्धेचे तीन सेमी फायनलिस्ट ठरले आहेत. ...