अफगाणिस्तान, मराठी बातम्या FOLLOW Afghanistan, Latest Marathi News
मागील काही दिवसापासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. आता हे संबंध सुधारण्यासाठी चीनने मोठी खेळी केली आहे. ...
चीन पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात दुरावा कमी करू इच्छितो. याआधी काबुलमध्येही तिन्ही देशाचे प्रतिनिधी भेटले होते ...
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ८.५४ वाजता ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. ...
India Afghanistan Trade: अटारी-वाघा सीमा हा भारत आणि तालिबानशासित अफगाणिस्तानमधील एकमेव मंजूर व्यापारी मार्ग आहे. ...
हे ट्रक सुकामेवा आणि काजू यांसारखे सामान घेऊन भारतात पोहोचले आहेत. ...
सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया केल्यामुळे पाकबरोबर असलेला सिंधू जल करार भारताने स्थगित केला. आता अफगाणिस्तानातूनही पाकची जलकोंडी होण्याची दाट शक्यता आहे. ...
Operation Sindoor: केवळ सिंधू नदी नाही, तर अफगाणिस्तानधून वाहणाऱ्या नदीचे पाणी मिळणेही पाकिस्तानला दुरापास्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण कसे? ...
Operation Sindoor: अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली ...