लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान, मराठी बातम्या

Afghanistan, Latest Marathi News

T20I Tri-Series 2025 : पाकचा 'करेक्ट कार्यक्रम'; राशिद खानचा अफगाणिस्तान संघ पोहचला टॉपला - Marathi News | PAK AFG UAE T20I Tri-Series 2025 Rashid Khan Lead Afghanistan Defeats Pakistan By 18 Runs Ibrahim Zadran Sediqullah Atal Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20I Tri-Series 2025 : पाकचा 'करेक्ट कार्यक्रम'; राशिद खानचा अफगाणिस्तान संघ पोहचला टॉपला

PAK AFG UAE T20I Tri-Series 2025 : पाककडून बॉलर बॅटरपेक्षा भारी खेळला, पण... ...

अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे - Marathi News | Afghanistan shaken by earthquake again, second major tremor in 24 hours; Relief work hampered | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे

अफगाणिस्तानच्या दक्षिण-पूर्व भागात मंगळवारी (२ सप्टेंबर) ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. ...

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी - Marathi News | Afghanistan earthquake: Over 800 dead, thousands injured; buildings shook from Kabul to Islamabad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी

Afghanistan Earthquake News: अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रविवारी रात्री झालेल्या ६ रिक्टर स्केल क्षमतेच्या तीव्र भूकंपामुळे तेथील अनेक गावे जमीनदोस्त झाली असून, ८०० लोकांचा मृत्यू झाला. तर, २५०० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. ...

अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं? - Marathi News | Earthquake in Afghanistan causes havoc, India extends helping hand! What did it send along with 1,000 tents? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?

अफगाणिस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. ...

अफगाणिस्तानात भूकंपाचा तडाखा, ८०० जणांचा मृत्यू, २५०० जखमी; शेकडो घरे उद्ध्वस्त - Marathi News | Earthquake hits Afghanistan, 800 dead, 2,500 injured hundreds of houses destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात भूकंपाचा तडाखा, ८०० जणांचा मृत्यू, २५०० जखमी; शेकडो घरे उद्ध्वस्त

अफगाणिस्तान भूकंप अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे खूप नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी आग्नेय भागात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले यामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली. या घटनेत सुमारे ८०० लोकांचा मृत्यू झाला आणि १५०० हून अधिक लोक जखमी झाले. ...

अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार, ६२२ जणांचा मृत्यू; गावे उद्ध्वस्त, इमारती ढिगाऱ्यात बदलल्या - Marathi News | Earthquake wreaks havoc in Afghanistan 622 people dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार, ६२२ जणांचा मृत्यू; गावे उद्ध्वस्त, इमारती ढिगाऱ्यात बदलल्या

अफगाणिस्तानमध्ये कमी तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. ...

आशिया कप स्पर्धेआधी शाहीन शाह आफ्रिदीनं साधला मोठा डाव; जगात भारी असलेल्या बुमराहला केलं ओव्हरटेक - Marathi News | Shaheen Afridi Surpassed Jasprit Bumrah List Of Most Wickets In T20 Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप स्पर्धेआधी शाहीन शाह आफ्रिदीनं साधला मोठा डाव; जगात भारी असलेल्या बुमराहला केलं ओव्हरटेक

पाकसमोर राशीद खानच्या नेतृत्वाखालील संघ १४३ धावांत ऑल आउट ...

१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू - Marathi News | 1 motorcycle, 1 mini truck and a passenger bus accident; 69 people killed in a massive fire in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू

Afghanistan Accident: अपघातात बहुतांश लोक अफगाणी शरणार्थी होते. ते इराणहून परत येत होते. ...