लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वकिल

वकिल

Advocate, Latest Marathi News

'चोरांनो, आधी हे वाचा!'; जालन्यात वकिलाने चोरांसाठी लिहिलं पत्र अन् चमत्कारच झाला! - Marathi News | 'Thieves, read this first!'; A lawyer in Jalna wrote a letter for thieves and a miracle happened! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'चोरांनो, आधी हे वाचा!'; जालन्यात वकिलाने चोरांसाठी लिहिलं पत्र अन् चमत्कारच झाला!

जालन्यात वकिलांनी घरावर लावलेलं हे पत्र चर्चेचा विषय ठरत आहे. काही लोकांनी याची छायाचित्रंही सोशल मीडियावर शेअर केली आहेत. ...

स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव - Marathi News | Swargate rape case: Police rush to sessions court to get custody of accused's vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव

ॲड. वाजेद खान यांना आरोपी गाडेला कारागृहात जाऊन भेटायची परवानगी ...

जिद्द, चिकाटी अन् परिश्रमाची जोड; शेतकऱ्याची कन्या पंचवीसाव्या वर्षी न्यायाधीश - Marathi News | A combination of determination perseverance and hard work Farmer daughter becomes a judge at the age of twenty-five | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्द, चिकाटी अन् परिश्रमाची जोड; शेतकऱ्याची कन्या पंचवीसाव्या वर्षी न्यायाधीश

आई - वडिलांनी नेहमी प्रेरणा देत शिक्षणात साथ दिल्यानेच हे यश प्राप्त झाले ...

Swargate Case: आरोपी आणि तरुणीचे संमतीने संबंध झाले असून तो गुन्हा नाही; गाडेच्या जामीन अर्जात वकिलांचा दावा - Marathi News | Whatever happened in the Swargate case happened with the consent of both so it is not a crime said Lawyer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपी आणि तरुणीचे संमतीने संबंध झाले असून तो गुन्हा नाही; गाडेच्या जामीन अर्जात वकिलांचा दावा

फलटणला जाण्यासाठी पहाटेपासून दर १ तासाला बस आहे, तरुणी ही वेळोवेळी फलटणला जात असल्याने तिला याबाबत माहिती असूनही अनोळखी माणसासोबत जाणे ही बाब अशक्य आहे ...

गौरव आहुजाला अखेर न्यायालयाकडून दिलासा; 'भारत देश सोडायचा नाही', अटीवर जामीन मंजूर - Marathi News | Gaurav Ahuja who stopped a luxury car in a busy area to urinate granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गौरव आहुजाला अखेर न्यायालयाकडून दिलासा; 'भारत देश सोडायचा नाही', अटीवर जामीन मंजूर

ओसवालचा जामीन मंजूर केल्यावर आहुजाचा कारागृहातील मुक्काम वाढवण्यात आला होता, आज अखेर जामीन मंजूर करण्यात आला ...

'पुरंदर विमानतळ हे आमच्या प्रेतावरूनच होईल', बी. जी. कोळसे-पाटील यांचा सरकारला इशारा - Marathi News | Purandar Airport will be built on our dead bodies B. G. Kolse-Patil warns the central government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुरंदर विमानतळ हे आमच्या प्रेतावरूनच होईल', बी. जी. कोळसे-पाटील यांचा सरकारला इशारा

जमिनी ताब्यात घ्यायच्या एमआयडीसीच्या माध्यमातून त्या अंबानी-अदानी यांसारख्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या, हे केंद्राचे काम ...

एलएलबीसाठी विक्रमी ९१ हजार अर्ज; स्पर्धा वाढणार असल्याने कटऑफ अधिक राहणार; गेल्या वर्षीपेक्षा दहा हजारांनी वाढ - Marathi News | Record 91 thousand applications for LLB; Cutoff will be higher as competition will increase; Increase of ten thousand from last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलएलबीसाठी विक्रमी ९१ हजार अर्ज; स्पर्धा वाढणार असल्याने कटऑफ अधिक राहणार; गेल्या वर्षीपेक्षा दहा हजारांनी वाढ

सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सेलने एलएलबी सीईटीसाठी २७ डिसेंबरला नोंदणी सुरू केली होती. त्याची मुदत १७ मार्चला संपली. ...

पोलीस घेताहेत मोबाईलचा शोध; दत्तात्रय गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Police are searching for the mobile phone Dattatreya Gade sent to 14 days judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस घेताहेत मोबाईलचा शोध; दत्तात्रय गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गाडेचा मोबाईल अद्यापही सापडलेला नसून घटनेच्या अनुषंगाने त्यात महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ...