लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वकिल

वकिल

Advocate, Latest Marathi News

सरकारी वकिलांची अकार्यक्षमता हायकोर्टाच्या रडारवर - Marathi News | Government pleader's inefficiency On The High Court Radar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी वकिलांची अकार्यक्षमता हायकोर्टाच्या रडारवर

सरकारी वकिलांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या रडारवर आली आहे. न्यायालयाने सरकारी वकिलांवर ताशेरे ओढून राज्य सरकारला यावर सखोल स्पष्टीकरण मागितले आहे. ...

बार कौन्सिल निवडणूक :  नागपूरचे नऊ उमेदवार रिंगणात - Marathi News | Bar Council election: Nine candidates of Nagpur in the fray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बार कौन्सिल निवडणूक :  नागपूरचे नऊ उमेदवार रिंगणात

बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या २५ जागांसाठी तब्बल १६४ उमेदवार रिंगणात असून त्यात नागपुरातील नऊ उमेदवारांचा समावेश आहे. ...

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल सदस्यपदासाठी 28 मार्चला मतदान - Marathi News | nashik,Maharashtra,and,Goa,Bar,Council,member,voting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल सदस्यपदासाठी 28 मार्चला मतदान

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तब्बल आठ वर्षांनंतर होणा-या वकिलांच्या महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ जागांसाठी बुधवारी (दि़२८ मार्च) दोन्ही राज्यांमधील न्यायालयात मतदान होणार आहे़ या मतदानासाठी महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यातील ३ ...

खटल्यांच्या तुलनेत न्यायधीशांची संख्या कमी - Marathi News |  The number of judges compared to the cases is lower | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खटल्यांच्या तुलनेत न्यायधीशांची संख्या कमी

नाशिक : देशभरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीही वाढत चालली असून, दिवसेंदिवस न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्याही वाढते आहे़ मात्र, या प्रलंबित खटल्यांच्या संख्येच्या तुलनेत सद्यस्थितीत काम करणाºया न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी आहे़ त्याम ...

खटल्यांच्या तुलनेत न्यायाधीशांची संख्या तोकडी, जयंत जायभावे यांचे प्रतिपादन - Marathi News | Compared to the cases, the number of judges, the number of judges, and the representation of Jayant Jaybhave | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खटल्यांच्या तुलनेत न्यायाधीशांची संख्या तोकडी, जयंत जायभावे यांचे प्रतिपादन

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावत असून त्यामुळे अनेक खटल्यांची संख्याही मोठी झाली आहे. मात्र प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता सद्यस्थितीत काम करणाऱ्या न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी असल्याचे प्रतिपादन महाराष ...

नाशिक महापालिकेला हवेत निष्णात वकील - Marathi News | The lawyer of Nashik Municipal Corporation in the air | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेला हवेत निष्णात वकील

कामगार कायद्यासह विधी आणि भूसंपादन प्रकरणांशी संबंधित महत्त्वपूर्ण दावे हाताळण्यासाठी महापालिकेकडून पॅनलवर निष्णात व अनुभवी वकिलांची नियुक्ती केली जाणार असून, त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...

वाशिम : वकिलाकडून पक्षकाराची ५.७० लाखाने फसवणुक; गुन्हे दाखल - Marathi News | Washim: Rs 5.70 lakh fraud by a lawyer; Filing of complaints | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : वकिलाकडून पक्षकाराची ५.७० लाखाने फसवणुक; गुन्हे दाखल

वाशिम : वाशिम येथील न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणामध्ये न्यायालयात धनादेश जमा करण्याच्या नावाखाली  वकिलाने पक्षकाराकडून सही केलेले कोरे धनादेश घेतले. सदर धनादेशावर ५ लाख ७० हजार एवढी रक्कम टाकून वकीलाने स्वत:च्या खात्यात जमा करून पक्षकाराची फसवणुक ...

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सुभाष पवार  - Marathi News | Adv. President of Pune Bar Association Subhash Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सुभाष पवार 

पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत अ‍ॅड. सुभाष पवार हे बहुमताने निवडून आले. उपाध्यक्षपदी अ‍ॅड़ भूपेंद्र गोसावी आणि अ‍ॅड़ रेखा करंडे यांनी निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी झालेल्या चौरंगी लढतीत अ‍ॅड. सुभाष पवार  यांनी सर्वाधिक ३ ह ...