कामगार कायद्यासह विधी आणि भूसंपादन प्रकरणांशी संबंधित महत्त्वपूर्ण दावे हाताळण्यासाठी महापालिकेकडून पॅनलवर निष्णात व अनुभवी वकिलांची नियुक्ती केली जाणार असून, त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
वाशिम : वाशिम येथील न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणामध्ये न्यायालयात धनादेश जमा करण्याच्या नावाखाली वकिलाने पक्षकाराकडून सही केलेले कोरे धनादेश घेतले. सदर धनादेशावर ५ लाख ७० हजार एवढी रक्कम टाकून वकीलाने स्वत:च्या खात्यात जमा करून पक्षकाराची फसवणुक ...
पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत अॅड. सुभाष पवार हे बहुमताने निवडून आले. उपाध्यक्षपदी अॅड़ भूपेंद्र गोसावी आणि अॅड़ रेखा करंडे यांनी निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी झालेल्या चौरंगी लढतीत अॅड. सुभाष पवार यांनी सर्वाधिक ३ ह ...
उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे, अशी वकील संघटनेची मागणी होती. कोल्हापूरला खंडपीठ मंजूर झाले, पुण्याचा खंडपीठाचा प्रस्ताव मंजूर न झाल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली वकिलांनी एक दिवस काम बंद आंदोलन केले ...
विधानसभेत ठराव झाल्यानंतरही गेल्या ४० वर्षांपासून असलेल्या पुण्याच्या खंडपीठाच्या मागणीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यावरदेखील राज्य शासन कोल्हापूरला झुकते माप देत असल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यातील न्यायालयामध्ये वकिलांनी गुरुवारी कामकाजावर बहिष्क ...
विधी क्षेत्रात भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ अधिवक्ता के. एच. देशपांडे यांनी बुधवारी प्रकट मुलाखतीमध्ये स्वत:बद्दल आश्चर्यकारक खुलासा केला. आपल्याला पत्रकार व्हायचे होते, पण त्यावेळच्या परिस्थितीने वकिली व्यवसायाकडे वळवले, अशी माहिती देशपां ...
नाशिक : लॉ कमिशन आॅफ इंडियाच्या २६६ व्या रिपार्टनुसार वकीली व्यवसाय नियंत्रित करणाºया अॅडव्होकेट अॅक्ट १९६१ मधील दुरुस्त्यांविरोधात देशभरातील १७ लाख वकीलांनी आंदोलने केली होती़ यानंतर भारतीय विधिज्ज्ञ परिषद (बार कौन्सिल आॅफ इंडिया) ने जुलै २०१७ मध् ...
नागपूर हायकोेर्ट बार असोसिएशनतर्फे शुक्रवारी २६ जानेवारी रोजी वॉकाथान काढण्यात आले. या उपक्रमात सुमारे सहाशे ते सातशे वकिलांनी सहभागी होऊन सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. ...