विद्यार्थी दशेतच कायद्याचे ज्ञान मिळण्यासाठी देशभरातील शाळांमध्ये लिगल लिटरसी क्लब स्थापन करण्यात येत असून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पाच शाळांचा यात समावेश आहे. तर बीड येथील शिवाजी विद्यालयात जिल्ह्यातील पहिल्या क्लबची स्थापना करण्यात आली. ...
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या २५ जागांसाठी बुधवारी निवडणूक होणार असून, त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. परिसरातील अनधिकृत हालचाली रेकॉर्ड करून संबंधितावर आवश्यक कारवाई करता यावी, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आह ...
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्य निवडीसाठी बुधवारी (दि़२८ मार्च) मतदान होणार आहे़ महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांतील ३११ न्यायालयांमध्ये ही मतदानप्रकिया होणार असून, नाशिक जिल्ह्यातील साडेचार हजार मतदारांसाठी जिल्हा न्यायालयासह तालुका न् ...
स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही समाजातील एक मोठा वर्ग मुख्य प्रवाहापासून फार लांब आहे. त्यांना स्वत:च्या घटनात्मक अधिकारांची पूर्णपणे माहिती नाही. त्यामुळे त्यांची जागोजागी फसवणूक होत आहे. त्यांना छोट्याछोट्या गोष्टी मिळविण्यासाठी व्यवस्थेविरुद्ध सं ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्या न्यायपीठाने वकिलांचा समावेश असलेली अवमानना कारवाई रद्द करून वकिलांना या कारवाईचा विनाकारण त्रास सहन करावा लागल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. तसेच, हा निर्णय दे ...
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्य निवडीसाठी येत्या २८ मार्चला मतदान होणार आहे़ या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १६४ उमेदवारांमध्ये नाशिक जिल्ह्यातील आठ वकिलांचा समावेश असून, सर्वांचा जोरदार प्रचार सुरू आहे़ महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांती ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकार्यक्षम सरकारी वकिलांच्या नियुक्त्यांवरून सोमवारीही राज्य सरकारला फटकारले. तसेच, या प्रकरणात न्यायालयाला सहकार्य करण्यासाठी वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांची नियुक्ती केली व मनोहर यांना सर्व प्रकारच्या सरकारी ...