मौजा बाभूळखेडा येथील पाच कोटी रुपये किमतीची १.५ एकर जमीन हडपल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी आरोपी अॅड. सतीश महादेवराव उके यांना मुख्य न्यायदंडाधिकारी साळगांवकर यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा सोमवारपर्यंत पोलीस कोठडी रिमांड वाढव ...
येथील बहुचर्चित वकील अॅड. सतीश उके यांना जमिनीशी संबंधित फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ...
मराठा समाजाच्या अारक्षणाला पुणे जिल्हा बार असाेसिएशनच्या वतीने पाठिंबा देण्यात अाला अाहे. तसेच या अांदाेलनदरम्यान मराठा कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या केसेस माेफत लढवल्या जाणार असल्याचेही बार असाेसिएशनकडून जाहीर करण्यात अाले अाहे. ...
स्त्रियांनी शिकून निरनिराळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास सुरुवात केली. त्यात डॉक्टर, इंजिनिअर यांसह वकिली क्षेत्रातही त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. पूर्वी केवळ वकील म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया आज न्यायाधीशपदापर्यंत ...
डिजिटलायजेशन’मुळे न्यायालयाचा वेळ आणि शासनाच्या पैशाची बचत होऊन पक्षकारांना जलद न्याय मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद् ...
धर्मादाय आयुक्तालयाची वेबसाइट कमी क्षमतेची व सदोष आहे. त्यामुळे वकिलांसह पक्षकारांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. आॅनलाइन सक्ती झाल्यापासून संस्था नोंदणीचे संपूर्ण काम ठप्प झाले आहे. ...
विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणूक घोषित केली जात नसल्याच्या मुद्यावरून जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) आमसभेत जोरदार वादावादी झाली. निवडणुकीसाठी आग्रही असणाऱ्या सदस्यांनी सचिव अॅड. नितीन तेलगोटे यांना घेरून तत्काळ निवडणूक जाहीर ...