‘प्रॅक्टिकल हिट्स फॉर क्रिमिनल’ हे पुस्तक वकिलांच्या नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. नव्या पिढीने या अनुभवाचा लाभ घ्यावा़ न्यायालयात दाखल होणाऱ्या विविध खटल्यांमधील युक्तिवादातून कसे अनुभव शिकायला मिळतात, याचे कथन भिडे यांनी या पुस्तकातून केल्याच ...