आयुष्यात सर्वोत्तम व्हायचे असेल तर, निरंतर शिकत राहणे आवश्यक आहे. नवीन काहीच शिकायची इच्छा नसणारा कधीच प्रगती करू शकत नाही, असे मत शहरातील प्रसिद्ध वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. ...
ओळखीच्या युवकांना ठाण्यात आणल्याच्या कारणावरून वकील महिलेने मंगळवारी रात्रीच्या सुमारास सक्करदरा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून, पोलीसांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आलीआहे. पोलीसांनी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, ...
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या २५ सदस्यांसाठी २८ मार्च २०१८ रोजी झालेल्या निवडणुकीत परिजात पांडे (क्र.-४), आसिफ कुरैशी (क्र.-१४) व अनिल गोवारदीपे (क्र.-१८) या तीन नागपूरकर वकिलांनी विजयी पताका फडकवली. ...
जिल्हा न्यायालयासमोर पार्क असलेली एका ज्येष्ठ वकिलाची मर्सिडीज कार बुधवारी दुपारी चोरीला गेली. पोलिसांनी पाच तासाच्या आत आरोपी युवकास पकडले. त्याच्याजवळून चोरलेली कारही जप्त केली. ...
सत्य शोधण्याची प्रक्रिया म्हणजे न्यायव्यवस्था आहे, याची जाणीव वकिलांपासून न्यायाधीशांपर्यंत आणि पक्षकारापासून पोलिसांपर्यंत सर्वांनी ठेवणे काळाची गरज आहे. मात्र दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही. ...
फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) यातील कलम ४८२ मध्ये उच्च न्यायालयाला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. या अंतर्गत उच्च न्यायालय विवेकबुद्धीच्या आधारावर कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करून घेणे, कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग थांबवणे व पक्षकाराला योग् ...