दैनंदिन कमाईवर अवलंबून असणारे अनेक वकील लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांची कमाई पूर्णपणे बंद झाली आहे. परिणामी, कुटुंबाच्या पालनपोषणाचा व अन्य खर्च भागविण्याचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. ...
कोरोनाव्हायरस संक्रमणाच्या तपासणीची फीस फार अधिक आहे. त्यामुळे ही टेस्ट मोफत व्हावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका अॅव्होकेट शशांक देव सुधी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. ...
कळवण : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कळवण न्यायालयातील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. ...