लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वकिल

वकिल

Advocate, Latest Marathi News

जयश्री पाटील यांना न्यायालयाकडून दिलासा; २९ एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण - Marathi News | Court grants relief to Jayashree Patil; Interim protection from arrest till April 29 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयश्री पाटील यांना न्यायालयाकडून दिलासा; २९ एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण

हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून, त्यात तपास सुरू आहे. त्यामुळे अर्जदाराला (जयश्री पाटील) दिलासा देऊ नये, असे म्हणत सरकारी वकिलांनी पाटील यांच्या जामीनवर आक्षेप घेतला. मूळ एफआयआरमध्ये पाटील यांचे नाव नाही. ...

गुणरत्न सदावर्ते यांची जीभ हासडणाऱ्याला ११ लाखांचे बक्षिस; बारामतीत कामगार संघटनांची घोषणा - Marathi News | Gunaratna Sadavarte tongue lashing prize of Rs 11 lakh Announcement of trade unions in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुणरत्न सदावर्ते यांची जीभ हासडणाऱ्याला ११ लाखांचे बक्षिस; बारामतीत कामगार संघटनांची घोषणा

बारामती एमआयडीसी मध्ये रविवारी (दि. १७) विविध कामगार संघटनांनी मुंबई येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा निषेध करत वकील गुणरत्न सदावर्ते यांना आव्हान दिले ...

गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ, साताऱ्यानंतर आता पुणे पोलिसही अटक करण्याची शक्यता... - Marathi News | Pune police to arrest Gunaratna Sadavarte now The statement was made to provoke riots | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ, साताऱ्यानंतर आता पुणे पोलिसही अटक करण्याची शक्यता...

सातारा पोलिसानंतर पुढे पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता ...

Video : भारतमाता की जय! घोषणा देत गुणरत्न सदावर्ते पोहोचले सातारा पोलीस ठाण्यात - Marathi News | Video: Bharatmata Ki Jai! Announcing this, Gunaratna Sadavarte reached Satara Police Station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : भारतमाता की जय! घोषणा देत गुणरत्न सदावर्ते पोहोचले सातारा पोलीस ठाण्यात

Gunratna Sadavarte : सदावर्ते यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यांना सातारा पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याने अडचणी वाढल्या आहेत.  ...

डॉक्टर ते वकील..; नांदेड ते मुंबई असा आहे गुणरत्न सदावर्तेंचा प्रवास - Marathi News | Doctor to lawyer ..; This is the journey of Gunaratna Sadavarten from Nanded to Mumbai | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर ते वकील..; नांदेड ते मुंबई असा आहे गुणरत्न सदावर्तेंचा प्रवास

Adv. Gunratna sadavarte : गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाला कडाडून विरोध केला आणि कोर्टात धाव घेतली. मराठा आरक्षणाला तगडं आव्हान गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी अॅड.जयश्री पाटील यांनी दिलं. (स्टोरी : अनिकेत पेंडसे) ...

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना मोठा दणका; कोर्टाने ठोठावली दोन दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | A big bang to Gunaratna Sadavarte; The court remanded him to two days in police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना मोठा दणका; कोर्टाने ठोठावली दोन दिवसांची पोलीस कोठडी

Gunratna Sadavarte Remand extended : कोर्टाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या कोठडीत १३ एप्रिलपर्यंत ठेवण्यात येणार आहे.  ...

१ कोटी ८० हजार गोळा केले, 'या' चौघांनी केली होती रेकी; सरकारी वकिलांचा कोर्टात दावा - Marathi News | 1 crore 80 thousand collected, 'this' reki was done by four; Prosecutors sue in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१ कोटी ८० हजार गोळा केले, 'या' चौघांनी केली होती रेकी; सरकारी वकिलांचा कोर्टात दावा

Silver Oak Attack And Gunratna sadavarte : सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवात संपला असून त्यांनी ११ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.  ...

सिल्व्हर ओक हल्ल्याआधी झाली होती मीटिंग, नागपूरमधून आलेल्या कॉलबाबत चौकशी सुरू; पोलिसांची कोर्टात माहिती - Marathi News | The meeting was held before the Silver Oak attack, the inquiry into the call from Nagpur is underway; Police court information | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिल्व्हर ओक हल्ल्याआधी झाली होती मीटिंग, नागपूरमधून आलेल्या कॉलबाबत चौकशी सुरू; पोलिसांची कोर्टात माहिती

Gunratna Sadavarte : सिल्व्हर ओक हल्ल्याआधी मीटिंग झाली होती आणि नागपूरमधून आलेल्या कॉलबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली.  ...