जिल्हा व सत्र न्यायालयातील झाडांची शुक्रवारी बेमुर्वतपणे छाटणी करण्यात आली. झाडांच्या सर्व फांद्या कापून केवळ धड कायम ठेवण्यात आले. ही बाब वकिलांनी गंभीरतेने घेतली आहे. ...
न्या. झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकिलांच्या एका समूहाने सोमवारी गाऊनला पांढऱ्या फिती लावून काम केले. ...
आजही अनेक ब्रिटिशकालीन कायदे राबविले जात असून, आधुनिकतेकडे जात असताना कालबाह्य ठरणाऱ्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कायद्यांचे सिंहावलोकन करण्याची गरज असेल तर अवश्य केले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ...
अनेकदा विकेंद्रीकरणाला वकीलांकडूनच विरोध होतो. मात्र विरोध करताना व्यायव्यवस्था वकीलांसाठी आहे, की पक्षकारांसाठी याचा विचार करावा लागेल. सामान्य पक्षकाराच्या दारात जाउन न्याय देण्याची व्यवस्था करावी लागेल. ...