शिवार गार्डन येथील बीआरटी मार्गाच्या लगत असलेल्या विजेच्या खांबांवर 'shivade i am sorry' असा मजकूर असलेले फलक लावले आहेत. सुमारे १४ ते १५ फलक लावले आहेत. ...
महापालिकेने २०१३ मध्ये होर्डिंग्जसाठी २२२ रुपये प्रती चौरस फूट दराने जाहिरात शुल्क आकारण्याचा घेतला होता. परंतु, हा निर्णय वादात अडकला व महापालिकेच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. ...
महानगरपालिकेने विनापरवाना होर्डिंग्ज, बॅनर लावण्यावर बंदी घातली आहे. परिणामी शहराचे विद्रूपीकरण करणे कमी झाले आहे. आता खाजगी जागा तसेच इमारतीवर कायमस्वरूपी लावण्यात येणाऱ्या जाहिराती तसेच होर्डिंग्जही मनपाच्या रडारवर आल्या असून गुरुवारी होणा-या मनपाच ...
आॅटोच्या मागे कुठलीही जाहिरात लावण्यासाठी मोटार वाहन कायद्यात कठोर नियम व शुल्क निर्धारित करण्यात आले आहे, असे असतानाही शहरातील ६० टक्के म्हणजे १०,००० वर आॅटोचालक या नियमाला बगल देत जाहिराती लावून फिरत आहेत. धक्कादायक म्हणजे, शासनाच्या लाखो रुपयांचा ...
महागाई आणि आर्थिक विकासाच्या मुद्द्यावरून भाजपानं 2013मध्ये काँग्रेसचं सरकार असताना सातत्यानं महागाईवरून आगपाखड केली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींवर टीका केली जात होती. ...