प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला. Read More
Adnan Sami transformation: बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अदनान सामी आपल्या फोटोमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा डाएट आणि वर्कआऊट कसं होतं, हे पाहूया. ...
Adnan Sami Shocking Transformation: एका यूजरने तर त्याच्या डायटिशियन आणि न्यूट्रिशनची माहिती विचारली आहे. गायकाचे बॉडी ट्रांसफॉर्मेशन पाहून तुम्हीही व्हाल अवाक् ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आज राजधानी दिल्ली येथे पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. राजभवनात शानदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मानकरी महोदयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ...
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या रिप्ड जीन्सबद्दलच्या विधानानंतर आता या मुद्यावर बॉलिवूड सिंगर अदनान सामी याचीही प्रतिक्रिया आली आहे. ...
यानंतर अदनान सामीनेही एक अत्यंत दुर्मिळ फोटो चाहत्यांसह शेअर केला, फोटोत आशा भोसले आणि नूरजहां लता मंगेशकरसोबत एकत्र पाहायला मिळत आहेत. नुसता फोटोच शेअर केला नाही तर समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. ...