lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदनान सामी

अदनान सामी

Adnan sami, Latest Marathi News

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार  अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले  आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला.
Read More
Adnan Sami Fat to Fit : अदनान सामीनं चक्क घटवलं १५० किलो वजन, जाणून घ्या त्याची वेट लॉस जर्नी - Marathi News | Adnan Sami Fat to Fit: Adnan Sami lost 150 kg, know his weight loss journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Adnan Sami Fat to Fit : अदनान सामीनं चक्क घटवलं १५० किलो वजन, जाणून घ्या त्याची वेट लॉस जर्नी

Adnan Sami: अदनान सामीने वजन कमी करायला सुरुवात केली तेव्हा त्याचे वजन २३० किलो होते. आता त्याचे वजन ८० किलो केले आहे. ...

अदनान सामीनं सोशल मीडियाला या कारणामुळे म्हटलं होतं 'अलविदा', लेटेस्ट पोस्टमधून झाला खुलासा - Marathi News | Adnan Sami said 'goodbye' to social media for this reason, it was revealed from the latest post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदनान सामीनं सोशल मीडियाला या कारणामुळे म्हटलं होतं 'अलविदा', लेटेस्ट पोस्टमधून झाला खुलासा

Adnan Sami: गायक अदनान सामीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरील सगळ्या पोस्ट डिलीट करून ‘अलविदा’ म्हणत एक व्हिडीओ शेअर केला होता. ...

Adnan Sami : अदनान सामीचा शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशननंतर सोशल मीडियाला रामराम?, अलविदा पोस्टमुळे चाहते हैराण! - Marathi News | Adnan Sami: After Adnan Sami's shocking transformation, social media is in a frenzy, fans are shocked by the goodbye post! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Adnan Sami : अदनान सामीचा शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशननंतर सोशल मीडियाला रामराम?, अलविदा पोस्टमुळे चाहते हैराण!

Adnan Sami: गायक अदनान सामीने आपल्या इन्स्टाग्रामवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या असून, ‘अलविदा’ म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Adnan Sami : हुबेहुब वडिलांची कॉपी दिसतो सिंगर अदनान सामीचा मुलगा, दोन मुलींचा आहे पिता - Marathi News | bollywood singer adnan sami son Azaan Sami Khan pakistani singer mother zeba bakhtiar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हुबेहुब वडिलांची कॉपी दिसतो सिंगर अदनान सामीचा मुलगा, दोन मुलींचा आहे पिता

Adnan Sami son Azaan Sami Khan Photos: सिंगर अदनान सामीने अलीकडे आपल्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर करत, सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या फोटोंमध्ये अदनान पत्नी व मुलीसोबत दिसला होता. पण अदनानला एक मुलगा सुद्धा आहे. ...

Weight Loss : २२० किलो ते ७५ किलो, असं केलं अदनान सामीनं ट्रान्सफॉर्मेशन; वाचा कसा होता डाएट प्लॅन - Marathi News | bollywood singer adnan sami weight loss transformation diet chart workout exercise routine 220 kg to 75 kg transformation | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२२० किलो ते ७५ किलो, असं केलं अदनान सामीनं ट्रान्सफॉर्मेशन; वाचा कसा होता डाएट प्लॅन

Adnan Sami transformation: बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अदनान सामी आपल्या फोटोमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा डाएट आणि वर्कआऊट कसं होतं, हे पाहूया. ...

Adnan Sami Shocking Transformation: हाच का तो?, अदनान सामीचं शॉकिंग ट्रांसफॉर्मेशन पाहून यूजर्सना पडला प्रश्न - Marathi News | Adnan shami shocking transformation leaves fans surprised | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Adnan Sami Shocking Transformation: हाच का तो?, अदनान सामीचं शॉकिंग ट्रांसफॉर्मेशन पाहून यूजर्सना पडला प्रश्न

Adnan Sami Shocking Transformation: एका यूजरने तर त्याच्या डायटिशियन आणि न्यूट्रिशनची माहिती विचारली आहे. गायकाचे बॉडी ट्रांसफॉर्मेशन पाहून तुम्हीही व्हाल अवाक् ...

Lata Mangeshkar: लता दीदींचा हा फोटो पाहून लोक होताहेत भावूक, तुमचेही डोळे पाणावतील - Marathi News | Lata Mangeshkar: People get emotional when they see Lata Mangeshkar's photo of Lata Didi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता दीदींचा हा फोटो पाहून लोक होताहेत भावूक, तुमचेही डोळे पाणावतील

प्रसिद्ध गायक अदनान सामी याने लता दीदींचा हा फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

चॅलेंज ! Deepika Padukoneच्या मांडीवर बसलेली ही गोंडस मुलगी कुणाची, ओळखून दाखवा - Marathi News | Who is this cute girl sitting on Deepika Padukone's lap in the photo ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चॅलेंज ! Deepika Padukoneच्या मांडीवर बसलेली ही गोंडस मुलगी कुणाची, ओळखून दाखवा

सध्या बॉलिवूड (Bollywood) स्टारकिड्सची धूम आहे.मोठ्या मुलांसोबतच लहान मुलांचेही फोटोही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसतात. ...