lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदनान सामी

अदनान सामी

Adnan sami, Latest Marathi News

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार  अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले  आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला.
Read More
अदनान सामीला पद्मश्री दिल्याबद्दल काँग्रेसचे टीकास्त्र; भाजपाची चमचेगिरी करणे हाच मापदंड - Marathi News | Congress criticizes Adnan Sami for Padma Shri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदनान सामीला पद्मश्री दिल्याबद्दल काँग्रेसचे टीकास्त्र; भाजपाची चमचेगिरी करणे हाच मापदंड

पद्म सन्मान दिल्या जात असलेल्या सामीच्या वडिलांनी पाकिस्तानच्या वायुसेनेत राहून भारताविरुद्ध गोळीबार केला होता. ...

'त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?', अदनान सामीला पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध - Marathi News | mns opposed padmashree award of singer adnan sami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?', अदनान सामीला पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध

'मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये.' ...

OMG! पुन्हा वाढले अदनान सामीचे वजन, पाहा latest photo!! - Marathi News | adnan sami gains weight again spotted at mumbai airport with family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! पुन्हा वाढले अदनान सामीचे वजन, पाहा latest photo!!

कालपरवा अदनान पत्नी रोया फरयाबी व मुलगी मेदिनासोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याचे वजन बरेच वाढलेले दिसले. ...

अदनान सामीचा मुलगा म्हणतोय, मी भारतात वाढलो असलो तरी पाकिस्तानच माझे पहिले घर - Marathi News | Adnan Sami's son Azaan: I have grown up in India but Pakistan is my home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदनान सामीचा मुलगा म्हणतोय, मी भारतात वाढलो असलो तरी पाकिस्तानच माझे पहिले घर

अझनान भारतात लहानाचा मोठा झाला असला तरी त्याच्यासाठी पाकिस्तान हेच पहिले घर आहे. ...

बॉलिवूडमधील मंडळींनी वाहिली अरुण जेटली यांना श्रद्धांजली - Marathi News | bollywood celebrities pay tribute to arun jaitley | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील मंडळींनी वाहिली अरुण जेटली यांना श्रद्धांजली

अरुण जेटली यांच्या निधनाने बॉलिवूड जगतात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. जेटली यांच्या निधनाने देशाचं सर्वांत मोठं नुकसान झाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. ...

अदनान सामीच्या क्यूट मुलीचे फोटो पाहिलेत का? ती दिसते एखाद्या डॉल इतकी सुंदर - Marathi News | Did you see Adnan Sami's cute girl's photo? She looks like a pretty pretty doll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदनान सामीच्या क्यूट मुलीचे फोटो पाहिलेत का? ती दिसते एखाद्या डॉल इतकी सुंदर

अदनानची मुलगी दोन वर्षांची असून तो अनेक मुलाखतींमध्ये तिच्याविषयी आवर्जून सांगतो. ...

अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता या प्रसिद्ध गायकाचे ट्विटर अकाऊंट झाले हॅक - Marathi News | Adnan Sami's Twitter account faces similar fate as Amitabh Bachchan's; hacked by Turkish cyber group | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता या प्रसिद्ध गायकाचे ट्विटर अकाऊंट झाले हॅक

अमिताभ यांच्यानंतर एका प्रसिद्ध गायकाचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले असून त्याचा प्रोफाईल पिक्चर बदलण्यात आला आहे. ...

सध्या काय करतेय, राज कपूरची ही ‘हिना’? अचानक कुठे झाली गायब? - Marathi News | pakistani actress zeba bakhtiar who quit bollywood after gave superhit film henna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सध्या काय करतेय, राज कपूरची ही ‘हिना’? अचानक कुठे झाली गायब?

आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानच्या एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये धूम केली होती. ...