प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला. Read More
Adnan Sami Weight Loss Secret : नैसर्गिक आणि सस्टेनेबल पद्धतीने वजन कमी करणंच सगळ्यात फायदेशीर ठरतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी. ...
भारतात स्थायिक झाल्यावर पाकिस्तानने कसा बदला घेतला आणि किती वाईट वागणूक दिली याविषयी प्रसिद्ध गायकाने खुलासा केलाय. याशिवाय त्याने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत ...
पाकिस्तानातून भारतात आलेल्या आणि भारताचं नागरिकत्व मिळवलेल्या अदनान सामीने पाकिस्तानी लष्कर आणि नागरिकांबाबत एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने पाकिस्तानी आर्मीबद्दल तिथल्या तरुणांच्या मनात द्वेष असल्याचं म्हटलं आहे. ...
Adnan Sami News: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या केंद्र सरकारने भारतात वास्तव्य करून असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गायक अदनान सामी याला मोठ्या प्रमाणात ट्रोल ...