लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदिती तटकरे

Aditi Tatkare Latest News

Aditi tatkare, Latest Marathi News

आदिती तटकरे  Aditi Tatkare या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती या उद्धव ठाकरे सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग, पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क आदी खात्यांच्या त्या राज्य मंत्री आहेत.
Read More
लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा निधी कधी? आदिती तटकरे म्हणाल्या, "तशी घोषणा आम्ही..." - Marathi News | Ladki Bahin Yojana: wemens will not get 2100 in this years budget; says aditi tatare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा निधी कधी? आदिती तटकरे म्हणाल्या, "तशी घोषणा आम्ही..."

राज्यात सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. आता या योजनेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. ...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि मार्चचे 3 हजार रुपये... - Marathi News | ladki-bahin-yojana-good-news-february-march-installments-of-rs-3000-to-be-credited-in-women-bank-accounts-by-march-7 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि मार्चचे 3 हजार रुपये...

Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. ...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीणसाठी मोठी अपडेट! फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये, मग मार्चचे पैसे कधी? - Marathi News | big update on ladki bahin yojana february installment will be received in march then when will march payment to be given | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण योजना: फेब्रुवारीचा हप्ता मार्चला मिळणार; मग मार्चचे पैसे देणार? मोठी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana New Update: लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही लोककल्याणकारी योजना बंद होणार नसल्याची स्पष्ट ग्वाही देण्यात आली आहे. ...

रायगडचा पालकमंत्री कोण होणार?, CM देवेंद्र फडणवीसांनी घेतली तिघांची नावे - Marathi News | CM Devendra Fadnavis big statement about raigad guardian minister | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडचा पालकमंत्री कोण होणार?, CM देवेंद्र फडणवीसांनी घेतली तिघांची नावे

Raigad Guardian Minister: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा घोळ मिटलेला नाही. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? ...

रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...! विकी कौशल पहिल्यांदाच पोहोचला रायगडावर, शेअर केला 'छावा'चा अनुभव - Marathi News | Vicky Kaushal shared his experience on raigad shivjayanti occassion chhaava movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...! विकी कौशल पहिल्यांदाच पोहोचला रायगडावर, शेअर केला 'छावा'चा अनुभव

विकी कौशलने आज शिवजयंतीनिमित्त खास फोटो शेअर केलेत. हे फोटो पाहून सर्वांनी विकीचं कौतुक केलंय (chhaava movie) ...

अंगणवाडीत साजरी होणार शिवजयंती; निर्णयाची माहिती देताना आदिती तटकरे काय म्हणाल्या? - Marathi News | Shiv Jayanti to be celebrated in Anganwadi What did Aditi Tatkare say while giving information about the decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंगणवाडीत साजरी होणार शिवजयंती; निर्णयाची माहिती देताना आदिती तटकरे काय म्हणाल्या?

अंगणवाड्यांमध्येही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. ...

‘रायगड’च्या बैठकीला शिंदेसेनेचे मंत्री गैरहजर; पालकमंत्रीपदावरून नाराजी पुन्हा अधोरेखित - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena minister absent from 'Raigad' meeting; Discontent over guardian minister post highlighted again | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘रायगड’च्या बैठकीला शिंदेसेनेचे मंत्री गैरहजर; पालकमंत्रीपदावरून नाराजी पुन्हा अधोरेखित

रायगडमधील अजित पवार गटाच्या मंत्री महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे या बैठकीला उपस्थित होत्या. मात्र, शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी अनुपस्थित होते.  ...

DPDC बैठकीवरून शिंदेंचे आमदार खवळले; अजित पवारांच्या कार्यालयाकडून तात्काळ स्पष्टीकरण - Marathi News | eknath Shinde MLAs upset over DPDC meeting Ajit Pawars office issues immediate clarification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :DPDC बैठकीवरून शिंदेंचे आमदार खवळले; अजित पवारांच्या कार्यालयाकडून तात्काळ स्पष्टीकरण

अजित पवारांच्या कार्यालयाकडून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ...