आदिती तटकरे Aditi Tatkare या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती या उद्धव ठाकरे सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग, पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क आदी खात्यांच्या त्या राज्य मंत्री आहेत. Read More
राज्यस्तरीय कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२०-२१ च्या बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी ४५ कोटी रुपयांची भरीव वाढ करून एकूण २३४ कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आरखड्याला मान्यता देण्यात आली आहे ...
भुयार यांनी विधानसभा निवडणुकीत कृषीमंत्र्यांचा पराभव केला होता. त्यामुळे राज्यभर त्यांचे कौतुक झाले होते. मात्र अमृतवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांचा समावेश नव्हता. त्यांना आमंत्रण नव्हते की, ते येऊ शकले नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ...
आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा विषय त्यांच्या आईकडे सोपविला गेला आहे. मी मात्र, माझा जोडीदार स्वत:च निवडणार असल्याचे बेधडक उत्तर उद्योग व खाण राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिले. ...
नेता होणे असं कधी ठरवले नव्हते. वडील राजकारणात आहेत. शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व तरुणांना आपले वाटणारे नेतृत्व आहे. लहानपणापासून राजकीय वातावरणात वाढले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाहून राजकारणात येण्याचा विचार केला. पवार साहेबांमुळे यांच्यात सर् ...
आधीच मंत्रीपदांवरून अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यात यश आले असले तरी तानाजी सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. ...