लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदिती तटकरे

Aditi Tatkare Latest News, मराठी बातम्या

Aditi tatkare, Latest Marathi News

आदिती तटकरे  Aditi Tatkare या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती या उद्धव ठाकरे सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग, पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क आदी खात्यांच्या त्या राज्य मंत्री आहेत.
Read More
मोठा खुलासा! रायगडमध्ये सापडलेली 'ती' संशयास्पद बोट कुणाची?; ओमान कनेक्शन उघड - Marathi News | Big reveal! suspicious boat found in Raigad is registered in UK; Oman connection revealed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा खुलासा! रायगडमध्ये सापडलेली 'ती' संशयास्पद बोट कुणाची?; ओमान कनेक्शन उघड

पोलिसांनी तात्काळ या बोटीबाबत नौदल गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली. ऑन रेकॉर्ड ही बोट यूकेची असल्याचं आढळलं. ...

पगारी पुजारी कायदा मुख्यमंत्र्यांपुढे सादर करणार, राज्यमंत्री आदिती तटकरेंची माहिती - Marathi News | Salary priests will present the law before the Chief Minister, informed Minister of State Aditi Tatkare | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पगारी पुजारी कायदा मुख्यमंत्र्यांपुढे सादर करणार, राज्यमंत्री आदिती तटकरेंची माहिती

कोरोनामुळे दोन वर्षे या कायद्याच्या अंमलबजावणीवर कोणतीही चर्चा झाली नाही. पण आता तटकरे यांनी हा विषय गांभीर्याने घेत बुधवारी याची प्राथमिक आढावा बैठक मंत्रालयात घेतली. ...

मोदी मुंबईत येणार; पण मुख्यमंत्री स्वागताला नाही जाणार; 'त्या' निमंत्रणपत्रिकेवरून वाद पेटणार? - Marathi News | PM Modi To Receive First Lata Deenanath Mangeshkar Award cm uddhav thackeray not going to attaend | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी मुंबईत येणार; पण मुख्यमंत्री स्वागताला नाही जाणार; 'त्या' निमंत्रणपत्रिकेवरून वाद पेटणार?

मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी बऱ्याच कालावधीनंतर एकाच व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा होती ...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेचाच बहिष्कार! - Marathi News | Shiv Sena boycotts CM uddhav thackerays program demanding to change guardian minister | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेचाच बहिष्कार!

पालकमंत्री हटाव मोहिमेवरून नाराजीनाट्य; ठाकरेंकडून आदिती तटकरे यांचे कौतुक  ...

Aditi Tatkare: महाविकास आघाडीत बिघाडी? आदिती तटकरेंना पालकमंत्री पदावरून हटविण्यासाठी शिवसेनेची मोहिम - Marathi News | Shiv Sena's campaign to remove Aditi Tatkare from the post of Guardian Minister Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाविकास आघाडीत बिघाडी? पालकमंत्री आदिती तटकरेंना हटविण्यासाठी शिवसेनेची मोहिम

Aditi Tatkare: महाविकास आघाडीत बिघाडी? आदिती तटकरेंना पालकमंत्री पदावरून हटविण्यासाठी शिवसेनेची मोहिम ...

अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ - राज्यमंत्री तटकरे - Marathi News | Let's have a meeting with Deputy Chief Minister regarding Ambabai temple development plan says Minister of State Aditi Tatkare | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ - राज्यमंत्री तटकरे

पत्रकारांना सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील ...

दुर्बल अन् निर्धन रुग्णांना दर्जेदार सेवा द्या', मंत्री तटकरेंचे धर्मादाय रुग्णालयांना आदेश - Marathi News | Provide quality services to the weaker and poorer patients', Minister Tatkare orders to charitable hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्बल अन् निर्धन रुग्णांना दर्जेदार सेवा द्या', मंत्री तटकरेंचे धर्मादाय रुग्णालयांना आदेश

विधि व न्याय राज्यमंत्री तथा समिती प्रमुख आदिती तटकरे म्हणाल्या की, धर्मादाय अंतर्गत खासगी रुग्णालयांनी देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांच्या काटेकोर अंमलबजाणीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने त्वरीत कार्यवाही करावी. ...

वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा; अलिबागच्या सरकारी महाविद्यालयाला अंतिम मान्यता, पालकमंत्री आदिती तटकरे यांची माहिती - Marathi News | Final approval to Alibag Government College, information from Guardian Minister Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा; अलिबागच्या सरकारी महाविद्यालयाला अंतिम मान्यता

राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेने अलिबाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मान्यता दिली आहे. ...