नाशिक - जिल्ह्यात ४ कॅबिनेट मंत्री तरीही आमच्या पाठीशी कोणीही नाही; आमदार हिरामण खोसकरांचा घरचा आहेर उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय? जळगाव - विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवायला गेलेल्या वन कर्मचाऱ्याचा घेतला चावा, प्राथमिक उपचार सुरू युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण "सर्वात मोठा गद्दार, आम्ही गोळ्यांनी प्रत्युत्तर देऊ..."; रोहित गोदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहिणींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? अहिल्यानगर - फटाक्यांच्या आतिषबाजीनंतर पावसाची दिवाळी, नगर शहरात जोरदार पाऊस क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले कोल्हापूर: कौलव गावाजवळ डंपर-टू व्हिलर अपघातात तीन जण जागीच ठार; सर्व मयत तरसंबळे (ता.राधानगरी) या गावातील आहेत.
Aditi Tatkare Latest News FOLLOW Aditi tatkare, Latest Marathi News आदिती तटकरे Aditi Tatkare या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती या उद्धव ठाकरे सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग, पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क आदी खात्यांच्या त्या राज्य मंत्री आहेत. Read More
Ladki Bahin Yojana September 2025 Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याचे पैसे लवकरच खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ...
एकत्र येऊन व्यवसाय करण्याची मिळणार संधी, महिला व बालविकास विभाग आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष कर्ज योजना राबविण्यात येणार आहे. ...
राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी भाऊबीजेची भेट जाहीर केली आहे. ...
Ladki Bahin Yojana August Installment News: मुख्यमंत्री लाडक बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता काही दिवसात जमा होणार असल्याची माहिती मंत्र आदिती तटकरे यांनी दिली. ...
याठिकाणी एक पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल. वीज, पिण्याचे पाणी, बालस्नेही शौचालय यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. ...
पोलिस ठाणे आवारातील समुपदेशन केंद्रातील सदस्यांच्या मानधनवाढीचाही विचार करू ...
मंत्री आदिती तटकरे यांनी केले कौतुक ...