लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदिती द्रविड

अदिती द्रविड, व्हिडिओ

Aditi dravid, Latest Marathi News

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून अभिनेत्री अदिती द्रविड घराघरात पोहचली. त्यानंतर आता नुकताच तिचा रसिका सुनीलसोबतचा यु अॅण्ड मी हा म्युझिक अल्बम प्रदर्शित करण्यात आला आहे. या अल्बमला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसेच तिने फ्लाय हाय या नावाने सामाजिक संस्था सुरू केली आहे. tag plz
Read More