लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदिती द्रविड

अदिती द्रविड

Aditi dravid, Latest Marathi News

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून अभिनेत्री अदिती द्रविड घराघरात पोहचली. त्यानंतर आता नुकताच तिचा रसिका सुनीलसोबतचा यु अॅण्ड मी हा म्युझिक अल्बम प्रदर्शित करण्यात आला आहे. या अल्बमला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसेच तिने फ्लाय हाय या नावाने सामाजिक संस्था सुरू केली आहे. tag plz
Read More
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल - Marathi News | marathi actress aditi vinayak dravid s post viral after operation sindoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

'ऑपरेशन सिंदूर' नंतर मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींनीही भावना व्यक्त केल्या आहेत. ...

अभिनेत्री अदिती द्रविडचा पार पडला साखरपुडा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेअर केले फोटो! - Marathi News | Aditi Dravid Shared Engagement Photos On Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री अदिती द्रविडचा पार पडला साखरपुडा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेअर केले फोटो!

अभिनेत्रीनं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. ...

प्रयागराजला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला एअरपोर्टवर भेटल्या नीना गुप्ता, म्हणते- "निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छिते की..." - Marathi News | marathi actress aditi dravid met neena gupta at prayagraj airport shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रयागराजला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला एअरपोर्टवर भेटल्या नीना गुप्ता, म्हणते- "निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छिते की..."

मराठी अभिनेत्रीने प्रयागराज गाठलं आहे. प्रयागराजला गेल्यानंतर एअरपोर्टवरच तिची बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याशी भेट झाली. याचा अनुभव तिने शेअर केला आहे. ...

परमसुंदरी! अदिती द्रविडचा 'ग्लॅम' लूक; नव्या फोटोशूटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | marathi television actress aditi dravid looking gorgeous in latest photoshoot netizens react | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परमसुंदरी! अदिती द्रविडचा 'ग्लॅम' लूक; नव्या फोटोशूटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अदिती द्रविड. ...

अदिती द्रविडची फुलांच्या नगरीत सफर; आई-वडिलांसोबत कास पठारावर एन्जॉय करतेय व्हेकेशन - Marathi News | marathi television actress aditi dravid share photos in satara kaas plateau enjoying vacation with her parents | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अदिती द्रविडची फुलांच्या नगरीत सफर; आई-वडिलांसोबत कास पठारावर एन्जॉय करतेय व्हेकेशन

अदिती द्रविड मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

भारताच्या विजयानंतर अभिनेत्री अदिती द्रविडची काकासाठी खास पोस्ट; म्हणाली, "एकदम परफेक्ट..." - Marathi News | marathi actress Aditi Dravid s special post for uncle Rahul Dravid after India s historic win T20 WC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारताच्या विजयानंतर अभिनेत्री अदिती द्रविडची काकासाठी खास पोस्ट; म्हणाली, "एकदम परफेक्ट..."

राहुल द्रविडची पुतणी मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने काकासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. ...

आदिती द्रविडच्या ९० वर्षाच्या आजीने केला 'मन पाखरावानी'वर डान्स; नेटकरी पडलेत आजीबाईंच्या प्रेमात - Marathi News | Aditi Dravid's 90-year-old grandmother danced to 'Mann Pakhravani'; Netkari falls in love with Ajibai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदिती द्रविडच्या ९० वर्षाच्या आजीने केला 'मन पाखरावानी'वर डान्स; नेटकरी पडलेत आजीबाईंच्या प्रेमात

Aditi Dravid: आजीच्या चेहऱ्यावर डान्स करण्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. ...

फायर आजी! अदिती द्रविडचा आजीसह 'अंगारो सा' गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल - Marathi News | aditi dravid dance with her grand mother on angaron sa pushpa movie allu arjun rashmika mandanna song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायर आजी! अदिती द्रविडचा आजीसह 'अंगारो सा' गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने आजीसह 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...