आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे. Read More
Adipurush Row: ‘जय श्री राम’ गीत नाही ऐकले, ‘शिवोहम’ नाही ऐकले, ‘राम सिया राम’ नाही ऐकले? आदिपुरुष मधील सनातनची ही स्तुती माझ्याच लेखणीतून जन्मली आहे. ‘तेरी मिट्टी’ और ‘देश मेरे’ हेही मीच लिहिले आहे.' ...
Adipurush: हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. मात्र, सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पाणी पडलं. ...