आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे. Read More
Adipurush : प्रभास आणि क्रिती सनॉनचा 'आदिपुरुष' रिलीज झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान आता चित्रपटात जानकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रिती सनॉनने प्रतिक्रिया दिली आहे. ...
हनुमानाच्या तोंडी अशी भाषा कशी दिली? गाढवाला रावण बनवले. मुस्लीम आहे म्हणून बोलत नाही. त्याचा रामाशी संबंध काय? भारतीय संस्कृती माहिती आहे का? असा घणाघात पुरोहित यांनी केला. ...