आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे. Read More
Bollywood: आदिपुरुष चित्रपटावरून उफाळून आलेला वाद थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे चित्रपट आणि वाद हे जुने नाते वारंवार अधोरेखित होताना दिसत आहे. कथानक, दृश्ये, पात्र, संवाद, ऐतिहासिक संदर्भ एवढेच काय, तर सिनेमाला दिलेल्या नावावरून यापूर्वी अनेकदा वाद ...