लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदिपुरूष

आदिपुरूष, मराठी बातम्या

Adipurush, Latest Marathi News

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.
Read More
प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये 'ही' महत्वाची भूमिका साकारणार सनी सिंह? - Marathi News | Will Sunny Singh play Laxman in Prabhas starrer Adipurush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये 'ही' महत्वाची भूमिका साकारणार सनी सिंह?

मीडिया रिपोर्टनुसार आदिपुरूष सिनेमाचं शूटींग पुढील महिन्यापासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून सुरू होणार आहे. आणि एकदाच शूटींग पूर्ण केलं जाईल. ...

ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका? - Marathi News | Kriti Sanon to play lead role opposite Prabhas in Adipurush? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका?

आधी अशी चर्चा सुरू होती की, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कृति सुरेश या सिनेमातील सीतेची मुख्य भूमिका साकारेल. त्यानंतर कियारा अडवाणी आणि अनुष्का शर्मा यांच्या नावांची चर्चा झाली. ...