आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे. Read More
देवदत्त नागेने आदिपुरुष सिनेमात हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी काहीच मानधन घेतलं नाही? या प्रश्नावर जय मल्हार फेम अभिनेत्याने मौन सोडलंय. काय म्हणाला? ...
सैफला 'आदिपुरुष' सिनेमामुळे मात्र ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. ओम राऊतच्या या सिनेमात त्याने रावणाची भूमिका साकारली होती. आता सैफने पहिल्यांदाच 'आदिपुरुष'वर झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. ...