ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
सद्गुरू जग्गी वासुदेव नाग आणि सापाकडून कोणत्या दोन गोष्टी या शिकल्या पाहिजेत, त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
Adhyatmik News: 'मनःस्थिती बदला, परिस्थिती बदलेल' या जीवनविद्येच्या सिद्धांताप्रमाणे जीवन जगतांना, प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख मेळ घालून संसार करण्याची गुरुकिल्ली श्रोत्यांच्या हातात देत त्यांनी प्रपंच हा परमार्थाचाच पाया आहे हे आवर्जून नमूद केले. ...
श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी बुद्दीमुळे विज्ञान सर्वश्रेष्ठ कसे बनले आहे? त्याबाबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण देवाकडे नवस करतो असतो, तसेच आपण नवस केल्याचे अनेकांकडून ऐकत असतो पण खरंच नवस करावा की नाही? जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ - ...
मंडळी कापूर वापरून आपण जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतो, कापूर वापरल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, पण शिवाय वास्तू दोष हि नाहीसे होते , कसे? जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ- ...