आपण सगुण देवाचे चरित्र का थोर मानावे म्हणता? कारण देव तर निर्गुण आहे म्हणतात. तो दिसत नाही म्हणतात. मग त्या सगुण देवाची पूजा निर्गुण देवाला मानवते का? याचे उत्तर मी पत्राद्वारे कळवीत आहे. ...
अंतर्मुख झाले की चुका कशामुळे झाल्या, ते कळू लागते. त्यात सुधारणा केल्या की समस्या सुटतात. स्वत:च्या समस्या या स्वत:च्या चुकीमुळे निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे त्या तो स्वत:च सोडवू शकतो, हा आत्मविश्वास स्वत:मध्ये येणे आवश्यक आहे. ...