लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आध्यात्मिक

आध्यात्मिक

Adhyatmik, Latest Marathi News

मनाचे व्यवस्थापन कसे करायचे?, जाणून घ्या - Marathi News | How to Control Your Thoughts and Be the Master of Your Mind | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मनाचे व्यवस्थापन कसे करायचे?, जाणून घ्या

मनाला काय पाहिजे या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे, मनाला पाहिजे स्थिरता. प्रचंड शक्तीच्या या मनाच्या घरी दुष्काळ आहे तो फक्त या स्थैर्याचा. ...

आयुष्याचं नियोजन करत बसू नका - Marathi News | Dont plan your life | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आयुष्याचं नियोजन करत बसू नका

तुमचे आयुष्य जर तुम्ही आखलेल्या योजनेप्रमाणेच जात असेल तर त्याचा अर्थ तुम्ही अगदीच क्षुद्र आयुष्य जगत आहात. तुमचे आयुष्य तुम्ही कल्पनादेखील केली नसेल अश्या प्रकारे घडायला हवे. ...

मनावर कसा ठेवाल ताबा? - Marathi News | how to control your mind | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मनावर कसा ठेवाल ताबा?

तुम्हाला एखादी गोष्ट व्यवस्थित हाताळण्याची क्षमता प्राप्त करायची असेल तर ती काय आहे संपूर्ण समज आपल्याला असणे आवश्यक आहे. ...

तुमच्या आयुष्यातील खरा देव तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | Do you know the true God of your life? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :तुमच्या आयुष्यातील खरा देव तुम्हाला माहीत आहे का?

आईवडिलांप्रमाणे आपल्या आयुष्यात आपल्याला ज्ञान देऊन समृद्ध करणारे आपले शिक्षक अथवा तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर तुमचे टीचर्सदेखील तुमचे खरे देव आहेत बरं का. ...

चांगल्या कर्माने जीवन बनवा सुखी - Marathi News | Spirituality and Make life happy with good work | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :चांगल्या कर्माने जीवन बनवा सुखी

काही कर्माचे फळ तत्काळ मिळते, तर काही कर्माचे फळ उशिराने मिळते; पण कर्माचे फळ मिळतेच. ...

ईश्वरी अनुभूतीच्या प्राप्तीसाठी चित्त शुद्ध करा! - Marathi News | Purify your heart for the realization of Godly feeling! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :ईश्वरी अनुभूतीच्या प्राप्तीसाठी चित्त शुद्ध करा!

ईश्वरी अनुभूतीच्या प्राप्तीसाठी तुकोबाराय भावभरित वृत्ती आणि चित्ताची शुद्धता याला खूप प्राधान्य देतात. ...

तेची संत...तेची संत... - Marathi News | His saint ... his saint ... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तेची संत...तेची संत...

‘आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणाशी, बोलीले जे ऋषी, साच भावे वर्ताया’. वरील अभंग प्रमाणांच्या माध्यमातून जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सकल संताच्या जीवन कार्याबाबत सांगतात. ...

आजचे राशीभविष्य - 01 मार्च 2020 - Marathi News | Today's Horoscope - 01 March 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 01 मार्च 2020

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...