लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आध्यात्मिक

आध्यात्मिक

Adhyatmik, Latest Marathi News

आनंद तरंग: मोक्षाचा मार्ग - Marathi News | Joy wave: The path to salvation | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आनंद तरंग: मोक्षाचा मार्ग

अज्ञानात चाचपडणारे त्या काळातले तीन वर्ण व स्त्रिया यांचा श्वास सूत्राने मोकळा केला. मोक्षाचा मार्ग प्रशस्त झाला. स्वत:च्या पंखांनी आभाळात झेप घ्यायचं बळ दिलं. ...

नाथषष्ठी सोहळ्यास औपचारिक प्रारंभ; विधिवत पूजनानंतर रांजण भरण्याची प्रक्रिया सुरू! - Marathi News | Formal commencement of Nathshathi ceremony; After the proper worship, the process of filling the Ranjana is started! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाथषष्ठी सोहळ्यास औपचारिक प्रारंभ; विधिवत पूजनानंतर रांजण भरण्याची प्रक्रिया सुरू!

ज्या दिवशी भरतो त्या दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण  नाथषष्ठी सोहळ्यास उपस्थित होतात अशी शेकडो वर्षापासून वारकऱ्यांची धारणा आहे. ...

आनंद तरंग: आयुष्याची आवराआवर - Marathi News | Joy Wave: The Scene of Life | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आनंद तरंग: आयुष्याची आवराआवर

ध्यानधारणा, प्राणायामाचे धडे देतात. मनाला आवरण्याची तंत्रे शिबिरार्थींना शिकविली जातात. निवृत्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाचं वेळापत्रक कसं बनवायचं, याचं मार्गदर्शन केलं जातं ...

मनामध्ये दुर्बल विचार येणे म्हणजेच मन भरकटणे होय - Marathi News | Weak thinking in the mind means wandering | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :मनामध्ये दुर्बल विचार येणे म्हणजेच मन भरकटणे होय

मन शिथिल बनते म्हणजेच मन भरकटले जाते. जेव्हा मन उत्कृष्ट विचार करू लागते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात उत्साहवर्धक भावना निर्माण होतात. ...

आनंद तरंग: आनंदाचे देणे - Marathi News | Joy wave: Giving joy | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आनंद तरंग: आनंदाचे देणे

आपण नकारात्मक विचारांना खतपाणी घातलं, तर ते मजबूत होतील. नकारात्मक गुण उदा. अहंकार आणि राग मनात घर करतील. ते अपयशाला आमंत्रण देतील. ...

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 8 मार्च 2020 - Marathi News | Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Friday, March 8, 2020 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 8 मार्च 2020

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...

आजचे राशीभविष्य, 8 मार्च 2020 - Marathi News | Today's Horoscope, March 8, 2020 BKP | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, 8 मार्च 2020

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

तुला जे करायचं ते कर; फक्त सर्वोत्तम कर.! - Marathi News | Just do the best you can! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :तुला जे करायचं ते कर; फक्त सर्वोत्तम कर.!

म्हणून आपल्याला जे हवे तेच मुलाने करावे हा हट्ट सोडून द्या . ...