तुम्ही विपश्यना साधना करत असाल, तर तुम्ही बुद्धांच्या अगदी जवळ आहात़ जरी शरीराने तुम्ही त्यांच्यापासून खूप दूर जगाच्या दुसºया टोकाला राहात असाल तरी़ तसेच तुम्ही बुद्धांजवळ आहात ...
म्हणून अशा विचारांचे खरे दर्शन म्हणजे ईश्वराची अनुभूती येणे. अविचाराने विकार वाढतात. विचाराने आत्मानंद प्राप्त होतो. ईश्वराची खरी अनुभूती हेच त्याचं खरं दर्शन असतं. ...