अठराव्या शतकाच्या अगोदरच्या काळापासून तर धागेदोरे, मंत्रतंत्र, गावठी भगताचा पगडा, देवापुढे बळी, सती प्रथा, मानवी श्रेष्ठत्वांचे स्तोम अशा माऱ्यात समाज पिचला होता. ...
प्रपंचातील पती,पत्नी कोण कोणाचे आहे ? तू व्यर्थ धनाची चिंता का करतोस? या संसाराची चिंता करून काहीच उपयोग नाही. सतत जीव या चिंतेच्या फेºयात अडकून राहतो ? आम्ही संतांनी दाखवलेल्या मार्गानुसार का चालत नसू बरे ? या संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर गेलो तरच ...
तैत्तिरीय उपनिषदात आनंदाच्या वर्णनात ब्रह्मानंदाचे मोजमाप सांगितले आहे. समजा, उत्तम आरोग्य, उत्तम अध्ययन, उत्तम सामर्थ्य आहे अशा सुंदर तरु णाला पृथ्वीचे राज्य मिळाले, तो पृथ्वीपती झाला, तर जो आनंद होईल, त्याला मानुषी आनंद म्हणतात. ...