मनुष्याचा पाठीमागे भय लागलेले आहे. अति भोग भोगणा-या माणसाला रोग होतच असतो. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात ‘भोगे रोगा जोडोनिया दिले आणिका’ अरुची ते हो का आता सकळापासुनी’ उच्च कुलाला अध:पतनाचे भय. भरपूर धन, पैसा असल्यावर इन्कम टॅक्स द्यायचे भय. ...
Zen story : झेनसाधनेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही परिस्थितीत साधना होऊ शकते. सान सा निम जगभर झेनसाधनेचे शिबिरं भरवण्यासाठी फिरत असत. बरेच वेळा ते पोलंडमध्ये जायचे. पोलंडमध्ये जागा मिळणे कठीण असायचे. एकच खोली मिळायची. ...
देव तर रानांत आहे, वनांत आहे, कोकिळेच्या गाण्यात आहे, सूर्याच्या किरणांत आहे, फुलणाऱ्या फुलात आहे, निष्पाप, निर्लेप मुलांत आहे, तो नाही अशी जागाच नाही, तो सर्वत्र व्याप्त आहे..! ...
महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी एक प्रमुख असलेले शक्तीपीठ तुळजापुरची भवानी माता आहे. या भवानी मातेचे गुंडेगावामध्ये एक जागृत स्मृतीस्थान आहे. दरवर्षी भक्तांची मनोकामना पूर्ण करणाºया या तुकाईमातेचा नवरात्र उत्सव या ठिकाणी आनंदाने साजरा केला जातो ...