अध्ययनने त्याच्या आणि मायराच्या नात्याबद्दल अद्याप मीडियात न बोलणेच पसंत केले आहे. पण त्यांच्या फोटोवरून त्यांच्या नात्याविषयी आता सगळ्यांनाच कळले आहे. ...
कंगनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अध्ययन आता स्प्लिट्व्हिला 11 ची स्पर्धक मायरा मिश्राला डेट करत आहे. मायरा तिच्या सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे ओळखली जाते. ...
मध्यरात्री भररस्त्यात कंगणाने धिंगाणा घालत शिवीगाळ केल्याची आठवणही अध्ययने त्यावेळी सांगितली होती. याशिवाय कंगणा करियरमध्ये यश मिळावं यासाठी काळी जादू करायची असा आरोपही अध्ययनने केला होता. ...