मेहरबानी करा माझ्या घरी येऊ नका, नारायण राणेंना सांगितलेले; ठाकरे गटाचे माजी आमदार गणपत कदम यांचा दावा पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवार सुकांत मजुमदार आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची पुण्यात मुरलीधर मोहोळ ठरले सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; धंगेकर दुसऱ्या तर मोरे तिसऱ्या स्थानावर जळगाव जा. मतदार संघात ३.१९ टक्के मतदान "जितकं जास्त मतदान होईल, तितकी..."; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन अकोला मतदारसंघातील अकोट विधानसभा मतदार संघातील तीन केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड, मतदानाला थोडासा विलंब आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क बिहारमध्ये मोठी दुर्घटना! लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू नांदेड : मतदार संघामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान. अकोला मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानाला उत्साहात सुरुवात आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, सुखाचे प्रसंग येतील देवळी (वर्धा) : ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले, ४० मिनिटं करावी लागली प्रतीक्षा नाशिक - शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणचा वीजपुरवठा गायब RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला SRH ची अवस्था पाहून 'मिस्ट्री गर्ल' चकीत झाली, पण तिची ओळख पटताच अनेकांची झोप उडाली SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा ६,६,६,६! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले.
अध्ययन सुमन, मराठी बातम्या FOLLOW Adhyan suman, Latest Marathi News
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शेखर सुमन यांनी बऱ्याच वर्षानंतर आपला मुलगा आणि कंगना राणौत यांच्या नात्यावर भाष्य केलं. ...
कंगनाचं नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं होतं. कंगना अध्ययनसोबत रिलेशनशीपमध्ये होती. मात्र काही काळानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. ...
Adhyayan Suman : अध्ययन सुमनने मेंटल हेल्थवर एका मुलाखतीत भाष्य केले आहे. ...
Bollywood actor: अलिकडेच अध्ययनने त्याच्या मानसिक आजाराविषयी भाष्य केलं. त्याला कसा मानसिक त्रास झाला आणि त्यातून तो कसा बाहेर पडला हे त्याने सांगितलं. ...
कंगणा राणोत तिच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगली आहे. यापैकी एक किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...
शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन सध्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. अध्ययन मायरा मिश्रासोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण प्रकरण लग्नापर्यंत पोहोचलेच नाही. ...
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दोघे एकमेकांपासून विभक्त झालेत. खुद्द मायराने हा खुलासा केला. ...
क्षणाचा विलंब न करता आपल्या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला. अध्ययन सुखरुप असल्याचे कळाल्यानंतरच त्यांनी सुटकेचा श्वास घेतला, ...