lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अधिक महिना

अधिक महिना

Adhik maas, Latest Marathi News

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 
Read More
Adhik Maas 2023: देवीची शीघ्रकृपा प्राप्त व्हावी, अधिक मासात देवीचे करा कुंकुमार्चन! - Marathi News | Adhik Maas 2023: To receive the early grace of the Goddess, do Kunkumarchan to the Goddess in adhik Maas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: देवीची शीघ्रकृपा प्राप्त व्हावी, अधिक मासात देवीचे करा कुंकुमार्चन!

Adhik Maas 2023: अधिक श्रावण मासात १६ ऑगस्टपूर्वी कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी दिलेल्या पद्धतीने कुंकुमार्चन करा.  ...

४ वेळा गजकेसरी त्रिकोण राजयोग! ४ राशींना अपार यश, भाग्योदय काळ; मालामाल होण्याची संधी - Marathi News | rajyog in august 2023 these 4 zodiac signs get best benefits in career and dhanlabh 4 times gaj kesari and trikon rajyog | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ वेळा गजकेसरी त्रिकोण राजयोग! ४ राशींना अपार यश, भाग्योदय काळ; मालामाल होण्याची संधी

ऑगस्ट महिन्यात गजकेसरी नामक शुभ मानला गेलेला राजयोग जुळून येत आहे. जाणून घ्या... ...

Astrology Tips: शुक्रवारी रात्री गुप्तपणे 'हा' उपाय करा; धन वैभवाची कधीही पडणार नाही कमतरता! - Marathi News | Astrology Tips: Secretly Do 'this' Remedy on Friday Night; There will never be a shortage of wealth and glory! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astrology Tips: शुक्रवारी रात्री गुप्तपणे 'हा' उपाय करा; धन वैभवाची कधीही पडणार नाही कमतरता!

Astrology Tips:शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा दिवस, त्यात तो अधिक श्रावण मासातला; यानिमित्ताने ज्योतिष शास्त्राने दिलेला उपाय करा आणि धनलाभ मिळवा. शुक्रवारी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा केल्यास आर्थिक समृद्धी राहते आणि घरात धन आणि धान्याची उणीव भासत नाही. ...

sankashti Chaturthi 2023: संकष्ट चतुर्थी हे तर इच्छापूर्ती करणारे व्रत; अधिक मास विशेष 'असे' करा व्रताचरण! - Marathi News | sankashti chaturthi 2023: Sankashti Chaturthi is a wish-fulfilling fast; Do Adhik mass special ritul like this! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :sankashti Chaturthi 2023: संकष्ट चतुर्थी हे तर इच्छापूर्ती करणारे व्रत; अधिक मास विशेष 'असे' करा व्रताचरण!

Adhik Maas Sankashti Chaturthi 2023: ४ ऑगस्ट रोजी अधिक मासातील संकष्ट चतुर्थी आहे; त्यानिमित्त नेहमीच्या उपासनेत अधिक भर कशी घालावी ते जाणून घ्या.  ...

Adhik Maas 2023: दानशूर वृत्ती असण्यासाठी श्रीमंती हवी पण पैशांची नव्हे तर मनाची; सुधा मूर्तींनी सांगितला स्वानुभव! - Marathi News | Adhik Maas 2023: Being charitable requires wealth but not money but mind; Sudha Murthy told the experience! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: दानशूर वृत्ती असण्यासाठी श्रीमंती हवी पण पैशांची नव्हे तर मनाची; सुधा मूर्तींनी सांगितला स्वानुभव!

Adhik Maas 2023: अधिक मासात दानाचे महत्त्व अधिक असते हे आपल्याला माहीत असतेच, याबाबत लेखिका सुधा मूर्ती यांनी त्यांना आलेला अनुभव सांगितला आहे.  ...

अधिक मासातील संकष्ट चतुर्थी: ३ वर्षांनी अद्भूत योग; अधिक महिन्यातील व्रताचे महत्त्व व मान्यता - Marathi News | adhik maas sankashti chaturthi 2023 date time shubh muhurat vrat puja singnificance of shravan adhik mahina sankasht chaturthi 2023 and chandrodaya timing | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अधिक मासातील संकष्ट चतुर्थी: ३ वर्षांनी अद्भूत योग; अधिक महिन्यातील व्रताचे महत्त्व व मान्यता

Adhik Maas Sankashti Chaturthi 2023: अधिक मासातील संकष्टी चतुर्थीला अनन्य साधारण महत्त्व असून, ती अत्यंत शुभ-फलदायी मानली जाते. कसे करावे व्रतपूजन? पाहा, विविध शहरांतील चंद्रोदय वेळ ...

Adhik Maas 2023: अधिक मासाचे वाण घ्यायला आलेल्या लेकीला आणि जावयांना बुधवारी सासरी पाठवू नका, कारण...  - Marathi News | Adhik Maas 2023: Don't send the daughter and son-in-law who came to home in adhik maas on Wednesday, because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासाचे वाण घ्यायला आलेल्या लेकीला आणि जावयांना बुधवारी सासरी पाठवू नका, कारण... 

Adhik Maas 2023: 'जाशील बुधी तर येशील कधी' हा वाक्प्रचार पूर्वीच्या बायकांच्या तोंडी असायचा; त्याचा अर्थ काय आणि अधिक मासाशी संबंध काय? वाचा.  ...

वर्षानुवर्षांची प्रथा आजही टिकून; म्हणे, जावयांना धोंडे खाऊ घातले, तर होतो अपघात..! - Marathi News | Years of practice persist today; Say, if the son-in-law is fed with dhonde, there will be an accident | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :वर्षानुवर्षांची प्रथा आजही टिकून; म्हणे, जावयांना धोंडे खाऊ घातले, तर होतो अपघात..!

ही प्रथा कशी पडली, याची ठोस माहिती  सांगता येत नाही मात्र या गावात कधी काळी कोणी जावयांना धोंडे खाऊ घातले आणि जावयाच्या घरी दुर्घटना घडली, त्यानंतर भीतीपोटी ही प्रथा बंद केली.  ...