लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अधिक महिना

अधिक महिना, मराठी बातम्या

Adhik maas, Latest Marathi News

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 
Read More
यंदा श्रावणी सोमवार आठ, पण मुख्य चारच; व्रतोपासना कधी करावी? शास्त्र काय सांगते? जाणून घ्या - Marathi News | adhik maas 2023 how many shravani somvar should do vrat and fast know about shravan somvar important dates 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :यंदा श्रावणी सोमवार आठ, पण मुख्य चारच; व्रतोपासना कधी करावी? शास्त्र काय सांगते? जाणून घ्या

Adhik Maas Shravan Mahina 2023: यंदा किती श्रावणी सोमवारी व्रताचरण करावे? अधिक मासाबाबत शास्त्र नेमके काय सांगते? महत्त्वाची माहिती जाणून घ्या... ...

Ashadha Amavasya 2023: आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते... - Marathi News | Ashadha Amavasya 2023: Ashadha Amavasya is called Deep Amavasya, not gutter; Theology says... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadha Amavasya 2023: आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...

Deep Amavasya 2023: श्रावण सुरू होण्याआधी अनेक जण गटारी नामक धर्मशास्त्रात उल्लेख नसलेला दिवस साजरा करतात, यंदा तर अधिक श्रावण मग मुख्य श्रावण...  ...

Adhik  Maas 2023: अधिक मासात तुळशीचे रोप लावा आणि कार्तिक मासात तिचे कन्यादान करा! - Marathi News | Adhik  Maas 2023: Plant a Tulsi plant in Adhik Maas and perform its Kanyadan in Kartik Maas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik  Maas 2023: अधिक मासात तुळशीचे रोप लावा आणि कार्तिक मासात तिचे कन्यादान करा!

Adhik Maas 2023: अधिक मासात तुळशीचे रोप लावणे लाभदायी तर असतेच, तिचेच लग्न लावून दिल्यावर कन्यादानाचे पुण्यही मिळते, सविस्तर वाचा.  ...

Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक फळ मिळावे म्हणून 'या' २० गोष्टी तुम्हाला माहीत असल्याचं पाहिजेत! - Marathi News | Adhik Maas 2023: 'These' 20 Things You Should Know To Get Adhik Maas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक फळ मिळावे म्हणून 'या' २० गोष्टी तुम्हाला माहीत असल्याचं पाहिजेत!

Adhik Maas 2023: १८ जुलै ते १६ ऑगस्ट अधिक श्रावण मास असणार आहे, या अधिक महिन्याबद्दल दिलेल्या गोष्टी एकदा नजरेखालून घाला, उपयोग होईल.  ...

Adhik Maas 2023: अधिक मासात मुली आपल्या आईची ओटी भरू शकते पण सासूची नाही; का? ते जाणून घ्या! - Marathi News | Adhik Maas 2023: In Adhik Maas a girl can fill her mother's oti ritual but not her mother-in-law; why? Know it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासात मुली आपल्या आईची ओटी भरू शकते पण सासूची नाही; का? ते जाणून घ्या!

Adhik Maas 2023: १८ जुलै पासून अधिक मास सुरू होत आहे; या काळात आईची ओटी भरण्याची एक रीत पाळली जाते, पण त्यामागचे कारण काय ते पाहू! ...

Adhik Maas 2023: अधिक मासात ३३नाही तर तीस तीन गोष्टींना, संकल्पांना महत्त्व का? वाचा! - Marathi News | Adhik Maas 2023: Why 33 things, resolutions matter in Adhik maas? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासात ३३नाही तर तीस तीन गोष्टींना, संकल्पांना महत्त्व का? वाचा!

Adhik Maas 2023: १८ जुलै पासून १६ ऑगस्ट पर्यंत यंदा अधिक श्रावण मास असणार आहे, या महिन्यात तीस तीन संख्येचे मोठे महत्त्व आहे; का व कसे ते जाणून घ्या! ...

Adhik Maas 2023: अधिक श्रावण मासात भगवान विष्णूंचा जप करायचा की महादेवाचा? आणि किती ते जाणून घ्या! - Marathi News | Adhik Maas 2023: Should we chant Lord Vishnu or Mahadev in Adhik Shravan Maas? And know how much! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक श्रावण मासात भगवान विष्णूंचा जप करायचा की महादेवाचा? आणि किती ते जाणून घ्या!

Adhik Maas 2023: १८ जुलै पासून अधिक श्रावण मास सुरू होत आहे, त्यानिमित्ताने पुण्यसंचयाच्या दृष्टीने कोणता जप करायला हवा ते जाणून घ्या.  ...

Adhik Maas 2023: 'धोंडा' मास आणि 'जावयाचा' मान यांचा शब्दश: अर्थ घेऊ नका; ही तर नारायणाची पूजा! - Marathi News | Adhik Maas 2023: What is the relation between Dhonda or Adhik maas and gratitude towards son-in-law; This is the worship of Narayana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: 'धोंडा' मास आणि 'जावयाचा' मान यांचा शब्दश: अर्थ घेऊ नका; ही तर नारायणाची पूजा!

Adhik Maas 2023: अधिक मासाला धोंडा मास का म्हणतात आणि त्यात जावयाला एवढे महत्त्व का दिले जाते ते जाणून घ्या! ...