लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अधिक महिना

अधिक महिना, मराठी बातम्या

Adhik maas, Latest Marathi News

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 
Read More
Adhik Maas 2023: 'या' कथेमुळे शंखाला विष्णू पूजेत मिळाले मुख्य स्थान; अधिक मासानिमित्त दररोज करा शंखपुजा  - Marathi News | Adhik Maas 2023: 'This' story gives the conch a central place in Vishnu worship; Do Shankh Puja daily for Adhik Maas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: 'या' कथेमुळे शंखाला विष्णू पूजेत मिळाले मुख्य स्थान; अधिक मासानिमित्त दररोज करा शंखपुजा 

Adhik Maas 2023: १८ जुलै पासून अधिक श्रावण मास सुरू झाला आहे, तो १७ ऑगस्ट पर्यंत असणार आहे, या कालावधीत शंखपुजेचे महत्त्व जाणून घ्या.  ...

अधिक मास: ‘हा’ मंत्र म्हणा, अपार गुरुबळ मिळवा; ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ विश्वास ठेवा - Marathi News | adhik maas 2023 chant swami samarth tarak mantra and get auspicious prosperity blessing of swami samarth maharaj in adhik shravan mahina 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अधिक मास: ‘हा’ मंत्र म्हणा, अपार गुरुबळ मिळवा; ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ विश्वास ठेवा

Adhik Maas Shravani Guruwar Swami Samarth: अधिक मासातील पहिला श्रावणी गुरुवार आहे. स्वामींची कृपादृष्टी मिळावी, समस्या-अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी हा मंत्र आवर्जून म्हणा. श्री स्वामी समर्थ... ...

Adhik Maas 2023: अधिक मासानिमित्त भगवान श्रीहरींना आवडणारी आठ पुष्प वाहायला विसरू नका- सुधा मूर्ती  - Marathi News | Adhik Maas 2023: Don't forget to offer the eight flowers that Lord Sri Hari likes on the occasion of Adhik Maas - Sudha Murthy | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासानिमित्त भगवान श्रीहरींना आवडणारी आठ पुष्प वाहायला विसरू नका- सुधा मूर्ती 

Adhi Maas 2023: अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना केली जाते, त्यादृष्टीने तुम्हीदेखील जाणून घ्या आठ फुलांबद्दल, सांगताहेत सुधा मूर्ती.  ...

Adhik Maas 2023: अधिक मासानिमित्त महिनाभर म्हणा श्रीकृष्णाचा गूढमंत्र; सोपे होईल जगण्याचे तंत्र! - Marathi News | Adhik Maas 2023: Chant the secret mantra of Shri Krishna for a month on the occasion of adhik Maas; Easy living techniques! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासानिमित्त महिनाभर म्हणा श्रीकृष्णाचा गूढमंत्र; सोपे होईल जगण्याचे तंत्र!

Adhik Maas 2023: अधिक मासाची उपासना करायची इच्छा आहे पण कशाने सुरुवात करावी सुचत नसेल तर दिलेल्या गूढ मंत्राने करता येईल.  ...

Adhik Maas 2023: अधिक मासात ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा संकल्प करा आणि झपाट्याने होणारी प्रगती बघा! - Marathi News | Adhik Maas 2023: Resolve to wake up on Brahma Muhurta in adhik months and see rapid progress! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासात ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा संकल्प करा आणि झपाट्याने होणारी प्रगती बघा!

Adhik Maas 2023: १८ जुलै पासून अधिक मास सुरू झाला आहे, त्यानिमित्त ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचा संकल्प तुमचा शारीरिक आणि अध्यात्मिक विकास घडवून आणेल! ...

Adhik Maas 2023: अधिक श्रावणात तसेच निज श्रावणात का केली जाते सत्यनाराणाची पूजा? सविस्तर वाचा! - Marathi News | Adhik Maas 2023: Why is Satyanarayan worshiped in adhik Shravan as well as Nij Shravan? Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक श्रावणात तसेच निज श्रावणात का केली जाते सत्यनाराणाची पूजा? सविस्तर वाचा!

Satyanarayan Pooja in Shravan 2023: वर्षभरात आपण सत्यनारायण पूजेचे आयोजन करतोच, पण विशेषतः या दोन महिन्यात त्या पूजेला अधिक महत्त्व का? ते जाणून घ्या! ...

Adhik Maas 2023: 'आजीच्या हाती, नानाविध वाती' अधिक मासानिमित्त जाणून घ्या आपला समृद्ध वारसा! - Marathi News | Adhik Maas 2023: Learn more about lamp thread verity which shows our rich heritage on the occasion of Adhik Maas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: 'आजीच्या हाती, नानाविध वाती' अधिक मासानिमित्त जाणून घ्या आपला समृद्ध वारसा!

Adhik Maas 2023: दिवा लावताना तेल, तुपाबरोबर महत्त्वाची असते ती म्हणजे वात, तिचे नानाविध प्रकार आणि नावे वाचून थक्क व्हाल! ...

Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक फळ मिळवण्यासाठी महिनाभर न चुकता विष्णूसहस्त्रनाम ऐका; वाचा लाभ! - Marathi News | Adhik Maas 2023: Listen to Vishnu Sahasranam without fail for a month to get more fruits of adhik maas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक फळ मिळवण्यासाठी महिनाभर न चुकता विष्णूसहस्त्रनाम ऐका; वाचा लाभ!

Adhik Maas 2023: विष्णू सहस्त्र नाम हे शब्द उच्चारताच आठवण होते सुब्बालक्ष्मी यांची; त्यांच्या मंगल स्वरात महिनाभर हे स्तोत्र ऐका आणि अनुभूती घ्या.  ...