लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अधिक महिना

अधिक महिना, मराठी बातम्या

Adhik maas, Latest Marathi News

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 
Read More
Adhik Maas 2023: तुमची भक्ती आणि देवावरील श्रद्धा अढळ असेल तर अधिक मासात विष्णू तुमच्याही भेटीला नक्की येतील! - Marathi News | Adhik Maas 2023: If your devotion and faith in God is unshakable, Vishnu will surely visit you too in adhik Maas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: तुमची भक्ती आणि देवावरील श्रद्धा अढळ असेल तर अधिक मासात विष्णू तुमच्याही भेटीला नक्की येतील!

Adhik Maas 2023: अधिक मास हा भगवान पुरुषोत्तमाचा; भक्तांच्या अडी-अडचणीला भगवंत कसा धावून जातो, हे सांगणारी अधिक मासाची कथा वाचा.  ...

अधिक मास: ‘असे’ करा पुरुषोत्तम एकादशी व्रत; पाहा, पूजाविधी, मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता - Marathi News | adhik maas purushottam kamala ekadashi 2023 date time shubh muhurat vrat puja vidhi and significance of kamala ekadashi adhik mahina 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अधिक मास: ‘असे’ करा पुरुषोत्तम एकादशी व्रत; पाहा, पूजाविधी, मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता

Adhik Maas Purushottam Ekadashi 2023: अधिक मासातील एकादशीचे व्रत केल्यास महालक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते, असे म्हटले जाते. यंदा श्रावण अधिक आल्याने २६ एकादशी व्रताचरणाचे पुण्य मिळणार आहे. ...

Adhik Maas 2023: भक्त कुब्जावर कृष्ण कृपा झाली तशी आपल्यावरही व्हावी, म्हणून 'अशी' करावी कृष्णभक्ती! - Marathi News | Adhik Maas 2023: Just as Krishna graced the devotee Kubja, it should also be done to us, so do 'like this' Krishna Bhakti! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: भक्त कुब्जावर कृष्ण कृपा झाली तशी आपल्यावरही व्हावी, म्हणून 'अशी' करावी कृष्णभक्ती!

Adhik Maas 2023: कृष्ण भक्ती म्हटल्यावर आठवतात त्या राधा, मीरा पण भक्त कुब्जाही तेवढीच महत्त्वाची; तिच्यावर कृष्ण कृपा कशी झाली ते वाचा.  ...

Adhik Maas 2023: देवपूजा असो नाहीतर नैवेद्य, त्यात साजूक तुपाचा वापर करणे आरोग्यासाठी हितकारक का ठरते? वाचा! - Marathi News | Adhik Maas 2023: Why is the use of Pure Ghee beneficial for health, be it for worship or offering? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: देवपूजा असो नाहीतर नैवेद्य, त्यात साजूक तुपाचा वापर करणे आरोग्यासाठी हितकारक का ठरते? वाचा!

Health Care: अधिक मास आणि पाठोपाठ येणाऱ्या श्रावण मासात साजूक तुपाचाचाच वापर का केला पाहिजे ते जाणून घ्या! ...

Adhik Maas 2023: अधिक मासात विष्णूपूजेत घंटेचीही नित्यनेमाने करा पूजा; घरात येईल सकारात्मक ऊर्जा! - Marathi News | Adhik Maas 2023: Worship puja bell while doing Vishnu Pooja regularly in the Adhik Maas; Positive energy will come to the house! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासात विष्णूपूजेत घंटेचीही नित्यनेमाने करा पूजा; घरात येईल सकारात्मक ऊर्जा!

Vastu Shastra: मंजुळ घंटानाद हा कानांना सुखद वाटतो तसा तो विष्णूंनाही आवडतो, नवसपूर्तीसाठीही होतो वापर; सविस्तर वाचा.  ...

अधिक मास स्पेशल: जावई जेवणाचा बेत? करा ३ सोपे मेन्यू; लेक जावई होतील खुश - Marathi News | Adhik Mas Special Menu Options for Javai Son in Law : Son-in-law dining plans? Make 3 simple menus; Daughter and son-in-law will be happy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अधिक मास स्पेशल: जावई जेवणाचा बेत? करा ३ सोपे मेन्यू; लेक जावई होतील खुश

Adhik Mas Special Menu Options for Javai Son in Law : झटपट होणारे आणि सगळ्यांना आवडेल असा बेत करण्यासाठी काही सोपे पर्याय ...

Adhik Maas 2023 अधिक मासातल्या एखाद्या गुरुवारी दारावर स्वस्तिक काढा; अपार लाभ मिळवा! - Marathi News | Adhik Maas 2023: Draw a swastika on the door on a Thursday in Adhik Maas; Get huge benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023 अधिक मासातल्या एखाद्या गुरुवारी दारावर स्वस्तिक काढा; अपार लाभ मिळवा!

Adhik Maas Vastu tips 2023: अधिक मस्त स्वस्तिक व्रत अर्थात स्वस्तिकाची पूजा केली जाते, त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या! ...

Adhik Maas 2023: इच्छित मनोकामना पूर्तीसाठी २१ दिवस २१ वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि प्रभाव बघा! - Marathi News | Adhik Maas 2023: Chant Venkatesh Stotra 21 times for 21 days and see the effect! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: इच्छित मनोकामना पूर्तीसाठी २१ दिवस २१ वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि प्रभाव बघा!

Adhik Maas 2023: व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे, अधिक मासात ते आवर्जून ऐकावे, म्हणावे; व्रत म्हणून ते म्हणायचे असल्यास नियम जाणून घ्या! ...