लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अधिक महिना

अधिक महिना, मराठी बातम्या

Adhik maas, Latest Marathi News

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 
Read More
Adhik Maas 2023: भगवंताला नैवेद्य अर्पण करताना आपली हस्तमुद्रा कशी असावी? त्याचे महत्त्व काय? जाणून घ्या! - Marathi News | Adhik Maas 2023: What should be our posture while offering offerings to God? What is its significance? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: भगवंताला नैवेद्य अर्पण करताना आपली हस्तमुद्रा कशी असावी? त्याचे महत्त्व काय? जाणून घ्या!

Adhik Maas 2023: अधिक मासात आणि दर दिवशीही देवाला नैवेद्य अर्पण करताना केवळ ताटाभोवती पाणी फिरवून मोकळे होऊ नका, वाचा पूर्ण शास्त्र! ...

Kamala Ekadashi 2023: अधिक मासातील कमला एकादशीनिमित्त महालक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून करा 'या' चार गोष्टी! - Marathi News | Kamala Ekadashi 2023: Do 'These' Four Things To Get Mahalakshmi's Grace On Kamala Ekadashi Today! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kamala Ekadashi 2023: अधिक मासातील कमला एकादशीनिमित्त महालक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून करा 'या' चार गोष्टी!

Kamala Ekadashi 2023: अधिक महिना हा अधिक पुण्य संचयाचा; कमला एकादशी निमित्त महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि जोड म्हणून दिलेल्या गोष्टीही केल्या जातात.  ...

Adhik Maas 2023: मंदिरात देव दर्शन झाल्यावर प्रदक्षिणा घालण्यामागे नेमके शास्त्र काय? त्याचे प्रकार कोणकोणते? वाचा! - Marathi News | Adhik Maas 2023: What is the exact science behind doing Pradakshina after seeing God in the temple? What are its types? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: मंदिरात देव दर्शन झाल्यावर प्रदक्षिणा घालण्यामागे नेमके शास्त्र काय? त्याचे प्रकार कोणकोणते? वाचा!

Adhik Maas 2023: मंदिरात गेल्यावर आपण न विसरता प्रदक्षिणा घालतो, पण ती का घालतात तेही जाणून घ्या, जेणेकरून अधिक मासात मंदिरात गेल्यावर ते लक्षात राहील.  ...

Kamala Ekadashi 2023: केवळ अधिक मासातच येणारी एकादशी म्हणजे कमला एकादशी; जाणून घ्या तिचे व्रतमहात्म्य! - Marathi News | Kamala Ekadashi 2023: Kamala Ekadashi is the only Ekadashi that occurs in adhik months; Know her greatness! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kamala Ekadashi 2023: केवळ अधिक मासातच येणारी एकादशी म्हणजे कमला एकादशी; जाणून घ्या तिचे व्रतमहात्म्य!

Adhik Maas 2003: वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात, अधिक मासामुळे त्यात दोन एकादशीची भर पडून २६ एकादशींचे पुण्य लाभणार आहे, त्यासाठी करा हे व्रत! ...

Adhik Maas 2023: जर 'या' पाच चुका तुमच्याकडून घडत असतील तर कदापि मिळणार नाही मोक्ष! - Marathi News | Adhik Maas 2023: If 'These' Five Mistakes Are Committed To You, You Will Never Get Salvation! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: जर 'या' पाच चुका तुमच्याकडून घडत असतील तर कदापि मिळणार नाही मोक्ष!

Adhik Maas 2023: अधिक मास हा अधिक फळ मिळण्यासाठी आहेच, शिवाय हातून घडणारे अधिक अपराध टाळण्यासाठीही आहे, वाचा गरुड पुराणातील नियम.  ...

Adhik Maas 2023: मंदिर हे केवळ अध्यात्माचे केंद्र नाही तर चार्जिंग सेंटर आहे! - जया किशोरी  - Marathi News | Adhik Maas 2023: A temple is not just a spiritual center but a charging center! - Jaya Kishori | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: मंदिर हे केवळ अध्यात्माचे केंद्र नाही तर चार्जिंग सेंटर आहे! - जया किशोरी 

Adhik Maas 2023: देव चराचरात आहे असे आपले संत सांगतात, तरीदेखील मंदिरात जा असाही आग्रह का धरतात त्याबद्दल माहिती करून घेऊ! ...

Adhik Maas 2023: अधिक मासात नदी किंवा संगमात स्नान करावे;शक्य नसेल तर प्रत्यक्ष दर्शन तरी घ्यावे, कारण...  - Marathi News | Adhik Maas 2023: Take bath in river or confluence in adhik maas; if not possible at least take darshan, because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासात नदी किंवा संगमात स्नान करावे;शक्य नसेल तर प्रत्यक्ष दर्शन तरी घ्यावे, कारण... 

Adhik Maas 2023: नदीचे विशाल पात्र, समुद्र किंवा जलाशय पाहिला तरी निसर्गासमोर कृतज्ञतेने आपले हात जोडले जातात, अधिक मासात त्यात स्नानही महत्त्वाचे! ...

Adhik Mass 2023: नेहमीचे पाठ असलेले 'हे' पाच विष्णू श्लोक तुम्हाला अधिक मासाचे देतील भरघोस लाभ! - Marathi News | Adhik Mass 2023: 'These' Five Vishnu Shlokas With Regular Recitation Will Give You Huge Benefits of More Mass! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Mass 2023: नेहमीचे पाठ असलेले 'हे' पाच विष्णू श्लोक तुम्हाला अधिक मासाचे देतील भरघोस लाभ!

Adhik Maas 2023: अधिक मासातील मानसपूजेला विष्णूंचे श्लोक आणि नाममंत्र यांची जोड देऊन पुण्य मिळवता येईल, कसे ते पहा.  ...