लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अधिक महिना

अधिक महिना, मराठी बातम्या

Adhik maas, Latest Marathi News

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 
Read More
Adhik Maas 2023: अधिक मासाचे वाण घ्यायला आलेल्या लेकीला आणि जावयांना बुधवारी सासरी पाठवू नका, कारण...  - Marathi News | Adhik Maas 2023: Don't send the daughter and son-in-law who came to home in adhik maas on Wednesday, because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासाचे वाण घ्यायला आलेल्या लेकीला आणि जावयांना बुधवारी सासरी पाठवू नका, कारण... 

Adhik Maas 2023: 'जाशील बुधी तर येशील कधी' हा वाक्प्रचार पूर्वीच्या बायकांच्या तोंडी असायचा; त्याचा अर्थ काय आणि अधिक मासाशी संबंध काय? वाचा.  ...

वर्षानुवर्षांची प्रथा आजही टिकून; म्हणे, जावयांना धोंडे खाऊ घातले, तर होतो अपघात..! - Marathi News | Years of practice persist today; Say, if the son-in-law is fed with dhonde, there will be an accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वर्षानुवर्षांची प्रथा आजही टिकून; म्हणे, जावयांना धोंडे खाऊ घातले, तर होतो अपघात..!

ही प्रथा कशी पडली, याची ठोस माहिती  सांगता येत नाही मात्र या गावात कधी काळी कोणी जावयांना धोंडे खाऊ घातले आणि जावयाच्या घरी दुर्घटना घडली, त्यानंतर भीतीपोटी ही प्रथा बंद केली.  ...

Adhik Maas 2023 Purnima :पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन का घेतले पाहिजे? त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या! - Marathi News | Adhik Maas 2023 Purnima: Why should the full moon moon be seen? Know the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023 Purnima :पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन का घेतले पाहिजे? त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या!

Adhik Maas 2023: वर्षाच्या बाराही पौर्णिमांशी काही ना काही सण उत्सव जोडलेले आहेत, त्यानिमित्ताने चंद्र दर्शन व्हावे हा त्यामागचा मूळ हेतू; पण का? वाचा.  ...

Adhik Maas 2023 Purnima: अधिक श्रावण पौर्णिमेनिमित्त प्रसाद आवर्जून करा आणि सर्वांना वाटा; मिळेल पुण्य! - Marathi News | Adhik Maas 2023 Purnima: Make Prasad on the occasion of Adhik Shravan Purnima and share with all; You will get merit! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023 Purnima: अधिक श्रावण पौर्णिमेनिमित्त प्रसाद आवर्जून करा आणि सर्वांना वाटा; मिळेल पुण्य!

Adhik Maas 2023: अधिक मासात सत्यनारायण पूजा केली जाते, पण अजून पर्यंत ती केली नसेल तर प्रसादाचा नैवेद्य अवश्य करा; जाणून घ्या कारण...  ...

Adhik Maas 2023: ऑगस्टमध्ये अधिक मासातील पौर्णिमा, द्वादशी आणि अमावस्येला न विसरता करा ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय! - Marathi News | Adhik Maas 2023: Don't Forget Full Moon, Dwadashi and Amavasya of Adhik Months in August Remedies by Astrology! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: ऑगस्टमध्ये अधिक मासातील पौर्णिमा, द्वादशी आणि अमावस्येला न विसरता करा ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय!

Adhik Maas 2023: यंदा १८ जुलै रोजी अधिक श्रावण मास सुरू झाला असून तो अर्ध्यावर आला आहे. या आगामी काळात ऑगस्टमध्ये महत्त्वाचे योग येत आहेत.  ...

Adhik Maas 2023 पौर्णिमा: धनलक्ष्मीचे पूजन पुण्यदायी, ५ उपाय उपयुक्त; पाहा, मुहूर्त, मान्यता - Marathi News | adhik maas purnima 2023 shubh muhurat vrat puja vidhi significance of dhan lakshmi pujan and top 5 remedies for get relief from problems upay | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023 पौर्णिमा: धनलक्ष्मीचे पूजन पुण्यदायी, ५ उपाय उपयुक्त; पाहा, मुहूर्त, मान्यता

Adhik Maas Purnima 2023: श्रावण अधिक मासाची पौर्णिमा कधी आहे? नेमके कोणते उपाय उपयुक्त ठरू शकतील? शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या... ...

कमला एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पदस्पर्श दर्शनरांग गेली गोपाळपूरपर्यंत - Marathi News | on kamala ekadashi pada sparsha darshan rang went up to gopalpur for the darshan of vitthal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कमला एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पदस्पर्श दर्शनरांग गेली गोपाळपूरपर्यंत

दर्शनासाठी लागतात तब्बल पाच तास.. ...

Adhik Maas 2023: अधिक मासानिमित्त जगातील सर्वात उंच विष्णू मूर्तीचे दर्शन घ्या व ती कुठे आहे जाणून घ्या! - Marathi News | Adhik Maas 2023: Visit World's Tallest Vishnu Idol and Know Where It Is For Adhik Maas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासानिमित्त जगातील सर्वात उंच विष्णू मूर्तीचे दर्शन घ्या व ती कुठे आहे जाणून घ्या!

Adhik Maas 2023: परदेशात स्थित असलेली सर्वात उंच विष्णू मूर्ती कुठे आहे व ती कोणी साकारली? जाणून घ्या! ...