सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही... "मला खरंच वाटत नव्हतं.."; स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट चर्चेत मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली... एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे ७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच... "जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार? नालासोपारा - इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांच्या बळी गेल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांना झाली अटक पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली... आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...' गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत... १० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
अधिक महिना, मराठी बातम्या FOLLOW Adhik maas, Latest Marathi News अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात, सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. Read More
Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक फळ मिळावे म्हणून महिनाभर आपण अनेक प्रकारचे पुण्यकर्म केले आता विश्वशांतीसाठी प्रार्थना करूया! ...
Adhik Maas Ekadashi 2023: १२ ऑगस्ट रोजी अधिक मासातील कमला एकादशी आहे, त्यानिमित्त दिलेले उपाय करा आणि अधिक पुण्य मिळवा. ...
Adhik Maas Purushottam Ekadashi 2023: कमला एकादशीचे व्रताचरण, पूजन अतिशय शुभ व लाभदायक मानले गेले आहे. ...
Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक फळ मिळावे आणि त्यानिमित्ताने अधिक स्तोत्र, मंत्राचा उच्चार व्हावा म्हणून रामरक्षा हे स्तोत्र तोंडपाठ करा आणि रोज म्हणा. ...
Adhik Maas 2023: अधिक श्रावण मासात १६ ऑगस्टपूर्वी कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी दिलेल्या पद्धतीने कुंकुमार्चन करा. ...
Adhik Maas Sankashti Chaturthi 2023: ४ ऑगस्ट रोजी अधिक मासातील संकष्ट चतुर्थी आहे; त्यानिमित्त नेहमीच्या उपासनेत अधिक भर कशी घालावी ते जाणून घ्या. ...
Adhik Maas 2023: अधिक मासात दानाचे महत्त्व अधिक असते हे आपल्याला माहीत असतेच, याबाबत लेखिका सुधा मूर्ती यांनी त्यांना आलेला अनुभव सांगितला आहे. ...
Adhik Maas Sankashti Chaturthi 2023: अधिक मासातील संकष्टी चतुर्थीला अनन्य साधारण महत्त्व असून, ती अत्यंत शुभ-फलदायी मानली जाते. कसे करावे व्रतपूजन? पाहा, विविध शहरांतील चंद्रोदय वेळ ...