नवी दिल्ली : लाभार्थीकडे ‘आधार’ क्रमांक नाही किंवा त्याने तो रेशनकार्डाशी जोडून घेतला नाही या कारणावरून कोणालाही रेशनवरील धान्य व अन्य वस्तू देणे बंद केले जाऊ नये, ...
मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सक्ती करण्यात येत असल्याने सरकारवर टीका होऊ लागली आहे. टिकेचे धनी झालेले सरकार यामधून मार्ग काढण्यासाठी दुसरे पर्याय शोधत आहे. ...
नवी दिल्ली : विविध सरकारी योजनांचे लाभ व अनुदान मिळविण्यासाठी लाभार्थींनी ‘आधार कार्ड’ काढून त्याची जोडणी करून घेण्यासाठीची मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयास सांगितले. ...
मोबाइल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. मोबाइल ग्राहक घरबसल्या आपला मोबाइल क्रमांक आधारकार्डशी लिंक करू शकतील. ...
ममता बॅनर्जी बोलल्या आहेत की, 'मी आपला मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करणार नाही. जर त्यांना हवं असेल तर त्यांनी माझा मोबाइल क्रमांक बंद करुन टाकावा. पण मी आधार लिंक करणार नाही'. ...
विदर्भातील पांढरे सोने असलेल्या कापूस खरेदी-विक्रीतील ‘दलालराज’ संपुष्टात आणण्यासाठी शेतक-यांना कापूस विक्रीसाठी आधार नोंदणी करावी लागेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...