बुलडाणा जिल्ह्यात १0५ केंद्रावर केवळ ९0 किट सुरू असून, यातील अनेक केंद्रांवर आधार दुरुस्तीच होत नाही, त्यामुळे जिल्ह्यात आधार दुरुस्तीचा गोंधळ उडाल्याचा प्रकार सोमवारला ‘लोकमत’ स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला आहे. ...
गरिबांना विविध कल्याणकारी योजनांचा फायदा मिळावा यासाठी आधार सक्ती केली जात असली तरी अनेक बेघरांना आधार कार्ड मिळण्यातच अडचणी येत आहेत. लाखो बेघर लोकांकडे कायमस्वरूपी पत्ता नसताना त्यांना तुम्ही आधार कसे देणार? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरक ...
बेघर नागरिकांना लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. कायमस्वरूपी पत्त्याशिवाय राहत असलेल्या बेघर व्यक्तींना आधार कार्ड कसे काय मिळेल, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केली. ...
मोबाइलचे सिमकार्ड संलग्न करणे किंवा अन्य कारणांसाठी ‘आधार’ क्रमांक दिल्यावर त्या व्यक्तीची सर्व माहिती त्रयस्थाच्या हाती पडून तिचा दुरुपयोग होण्याचा धोका टाळण्यासाठी ‘आधार’धारकांना आता एकदाच वापरता येईल, असा आभासी सांकेतिक क्रमांक (व्हर्च्युअल आयडी) ...
आधार कार्डधारकांची दिलेली वैयक्तिक माहिती लीक होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर आता आधार कार्डसाठी दिलेली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने बुधवारी नवी द्विस्तरीय सुरक्षा यंत्रणा अंमलात ...
तालुक्यातील अंबाडा येथील एका विद्यार्थ्याला दोन वेगवेगळ्या क्रमांकांची आधार कार्डे घरपोच मिळाली आहेत. आधारसाठी आवश्यक सर्व गोष्टी ‘युनिक’ असताना, हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...