युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयने आता बाल आधार कार्ड लाँच केले आहे. पाचवर्ष वयोगटाच्या आतील मुलांना निळया रंगाचे हे आधार कार्ड जारी केले जाणार आहे. ...
सर्व सेवा मिळण्यासाठी आधार अनिवार्य केले जात असतानाच दुसरीकडे आधार केंद्रे बंद होत आहेत. यामुळे सरकारने सहा ते नऊ महिन्यांत २५ ते ३५ हजार आधार केंद्रे सुरू करण्याचे ठरवले आहे ...
३१ मार्चपर्यत आवश्यक दस्ताऐवज आधारकार्डशी जोडणे अनिवार्य असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. मात्र यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतरही काम होत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले ...
अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्हय़ात शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्याचे काम गत दोन वर्षांपासून जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आले असून, १३ फेब्रुवारीपर्यंत ७८ टक्के शिधापत्रिका ‘आधार लिंक’चे काम पूर्ण करण्यात आ ...
बुलडाणा : आधार कार्डमध्ये झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना या केंद्रांचा ‘आधार’ असला तरी प्रती दिन फक्त १५ जणांना अर्ज देऊन या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येत आहे. ...
बनावट ड्रायव्हिंग लायसन्सची समस्या दूर करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया होत असल्याचं केंद्र सरकाराने बुधवारी सुप्रीम कोर्टात सांगितलं. ...