लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड, मराठी बातम्या

Adhar card, Latest Marathi News

PM Kisan Samman Nidhi पीएम किसानचा पुढचा हप्ता पाहिजे? हे करावे लागेल - Marathi News | PM Kisan Samman Nidhi; Want the next installment of PM Kisan? This has to be done | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Samman Nidhi पीएम किसानचा पुढचा हप्ता पाहिजे? हे करावे लागेल

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM Kisan Samman Nidhi योजनेचा १७ वा हप्ता महिनाअखेर देण्याचे नियोजन असून, राज्यात आतापर्यंत ९० लाख २० हजार शेतकऱ्यांनी अटींची पूर्तता केली आहे. ...

आधार कार्ड काढून पाच वर्षे झाली; अपडेट केली का? - Marathi News | It has been five years since Aadhaar card was withdrawn; updated? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आधार कार्ड काढून पाच वर्षे झाली; अपडेट केली का?

Amravati : वयाच्या पाचव्या आणि पंधराव्या वर्षी आधार अपडेट करणे आवश्यक ...

बनावट आधार कार्ड, पुन्हा एकदा संसदेत घुसखोरीचा प्रयत्न; CISF ने तीन जणांना घेतले ताब्यात - Marathi News | cisf arrested three labourers trying to enter in parliament by showing fake aadhaar cards | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनावट आधार कार्ड, पुन्हा एकदा संसदेत घुसखोरीचा प्रयत्न; CISF ने तीन जणांना घेतले ताब्यात

Parliament News: संसदेत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांची कसून चौकशी करण्यात येत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. ...

PM Kisan किसान सन्मानचा १७ वा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारच नाही? काय आहे प्रकरण? - Marathi News | PM Kisan; The farmers of the state will not get the 17th installment of Kisan Samman? What is the matter? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan किसान सन्मानचा १७ वा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारच नाही? काय आहे प्रकरण?

पुढील दिवसांत महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने पीएम किसान PM Kisan योजनेच्या १७ व्या हप्त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

बांगलादेशींकडे आढळले मतदान, आधार, पॅन कार्ड; चौघांना अटक; २० वर्षांपासून वास्तव्य - Marathi News | Bangladeshis found with voting, Aadhaar, PAN card; Four arrested; Lived for 20 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांगलादेशींकडे आढळले मतदान, आधार, पॅन कार्ड; चौघांना अटक; २० वर्षांपासून वास्तव्य

रुकसाना नुरुल इस्लाम शेख (३७), उंजिल खातून परवेल शेख (२७), पिंकी तारीख शेख (२७), रॉनी नुरुल इस्लाम शेख (३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ...

३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे - Marathi News | Complete Aadhaar PAN linking task by May 31 otherwise you will have to pay double the amount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे

PAN-Aadhaar Link: जर आधार पॅनशी निगडीत हे महत्त्वाचं काम केलं नसेल तर तुम्हाला ते ३१ मे पूर्वी पूर्ण करावं लागणार आहे. अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. ...

EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम - Marathi News | EPFO has changed the claim settlement rules this work will be done even without Aadhaar details know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम

EPFO Claim Settlement : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने क्लेम सेटलमेंटच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. पाहा काय आहे हा बदल. ...

PM Kisan लवकरच सरकार देणार चार हजार रुपये, पण हे करावं लागेल - Marathi News | PM Kisan Government will soon give four thousand rupees, but this has to be done | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan लवकरच सरकार देणार चार हजार रुपये, पण हे करावं लागेल

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी करण्याची प्रक्रिया सतत सुरू असली तरी अद्याप शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. ...