Ration Card राज्यात अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे शिधापत्रिकांची पडताळणी मोहीम सुरू असून, यामध्ये अंत्योदय, केशरी आणि शुभ्र शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. ...
शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई-केवायसीसाठी राज्य सरकारने दिलेली ३१ मार्चची मुदत आता वाढवून ३० एप्रिल करण्यात आली आहे. ...
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर झपाट्यानं वाढला आहे. मात्र, यामुळे धोकाही वाढलाय. चॅटजीपीटी बनावट आधार आणि पॅन कार्ड तयार करत असल्याची माहिती समोर येतेय. ...
Aadhaar Seeding : शासनाने विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ व्हावा, या उद्देशाने थेट बँक खात्यात पैसे जमा केले जातात. त्यासाठी बँक खाते आधार कार्डाशी संलग्न (Aadhaar Seeding) असणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर ...
ativrushti nuksan bharpai पावसाळ्यातील जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. ...